लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
ँट्रू जेटच्या विमानाला पाच तास उशीर - Marathi News |  Flight of jetty plane is delayed by five hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ँट्रू जेटच्या विमानाला पाच तास उशीर

चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर सायंकाळी ५ वाजता येणाऱ्या ट्रू जेटच्या हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद या विमानाला रविवारी तब्बल ५ तास उशीर झाला. ...

महानगरपालिकेच्या ‘बजेट’मध्ये पैशांचा पाऊस - Marathi News | raining money on Aurangabadkars in municipal budget | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : महानगरपालिकेच्या ‘बजेट’मध्ये पैशांचा पाऊस

गेल्या वर्षी ८३१ कोटींचे अंतिम बजेट; यंदा २0२0 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक ...

ई-नाम अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या ११ बाजार समित्यांवर कारवाई - Marathi News | Action on 11 Market Committees which have delayed implementation of e-nam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : ई-नाम अंमलबजावणीत दिरंगाई करणाऱ्या ११ बाजार समित्यांवर कारवाई

कृउबामधील विकासकामांची परवानगी रोखण्याबरोबरच कठोर कारवाईचे संकेत पणन संचालकांनी दिले आहेत.  ...

कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट ! - Marathi News | Aurangabad municipality's red carpet for garbage collector company | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : कचरा संकलक कंपनीसमोर मनपाचे रेड कार्पेट !

पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसमोर मनपा प्रशासनाने रेड कार्पेट अंथरून ठेवले आहे. ...

हाहाकार ! वैजापूर, खुलताबादेत आढळली अमेरिकन लष्करी अळी - Marathi News | Horrible ! American armyworm found in Vaijapur, Khulatabad crop | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : हाहाकार ! वैजापूर, खुलताबादेत आढळली अमेरिकन लष्करी अळी

कृषी विद्यापीठ व कृषी विभागाला ज्याची भीती होती ते आता सत्यात उतरत असल्याचे दिसून येत आहे.  ...

औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता - Marathi News | The ability to start two new flights from Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादहून दोन नवीन विमानसेवा सुरू होण्याची क्षमता

उदयपूरसह नव्या शहरांबरोबर हवाई कनेक्टिव्हिटी मिळण्याची अपेक्षा ...

दुसऱ्या दिवशी मनपाने कापले १२७ अनधिकृत नळ - Marathi News | On the next day the Aurangabad municipality  cuts 127 illegal water connections | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : दुसऱ्या दिवशी मनपाने कापले १२७ अनधिकृत नळ

पथकांनी पहाटे ६ वाजेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली. ...

औरंगाबादच राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी - Marathi News | Aurangabad remained at the center of the movement for the Maratha reservation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : औरंगाबादच राहिले मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या केंद्रस्थानी

मराठा क्रांती मोर्चाची स्थापना आणि ‘एक मराठा, लाख मराठा’ ऐतिहासिक घोषणा औरंगाबादेतच झाली ...