भीमराज बाळासाहेब गायकवाड (१७), असे मृताचे नाव असून त्याची आई अलकाबाई बाळासाहेब गायकवाड (४१) व वडील बाळासाहेब गंगाधर गायकवाड (४१) हे दोघे गंभीर जखमी आहेत.
...
विद्यापीठाचे ‘नॅक’कडून २५ ते २७ मार्च २०१९ दरम्यान मूल्यांकन करण्यात आले होते. या मूल्यांकनापूर्वी रंगरंगोटी, डागडुजीच्या कामांवर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केल्याची बाब ‘लोकमत’ने दि.१० ते १३ नोव्हेंबर २०१९ दरम्यान चार भागांच्या वृत्तमालिकेतून उघडकीस
...