लाईव्ह न्यूज :

Daily Top 2 Weekly Top 5

Aurangabad Marathi News & Articles

All News Photos Videos
CoronaVirus :  चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा घाटीत मृत्यू - Marathi News | CoronaVirus: Worrying! Corona's third death in Aurangabad; 65- year-old woman dead | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : चिंताजनक ! औरंगाबादमध्ये कोरोनाचा तिसरा बळी; ६५ वर्षीय वृद्ध महिलेचा घाटीत मृत्यू

बिस्मिल्ला कॉलनी येथील रहिवासी असलेल्या वृद्धा सुरुवातीला सेन्ट्रल नाका परिसरातील खाजगी रुग्णालयात भरती होत्या. ...

CoronaVirus : कौतुकास्पद ! सातवीतल्या मुलाने बनवला कोरोनाच्या रुग्णांसाठी उपयुक्त रोबोट - Marathi News | CoronaVirus: Admirable! The seventh standard child created a robot suitable for Corona patients | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : कौतुकास्पद ! सातवीतल्या मुलाने बनवला कोरोनाच्या रुग्णांसाठी उपयुक्त रोबोट

- राम शिनगारे  औरंगाबाद : जगभरात कोरोनाने थैमान घातल्यामुळे आपल्याकडेही लॉकडाऊनमुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. या सुट्यांच्या काळात ... ...

CoronaVirus : रुग्णवाहीकेला सोळा हजार दिले; पॉझिटिव्ह रुग्णांचा जोगेश्वरीहून असा झाला प्रवास - Marathi News | CoronaVirus: sixteen thousand paid to the Ambulance; This is the journey of two positive patients from Jogeshwari to Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : रुग्णवाहीकेला सोळा हजार दिले; पॉझिटिव्ह रुग्णांचा जोगेश्वरीहून असा झाला प्रवास

ग्राउंड रिपोर्ट : गर्भवती महिला, मुलगा पाॅझिटीव्ह, पती हाय रिस्क असल्याने पुन्हा भरती करण्याच्या सूचना ...

'सारी'ऐवजी आता न्यूमोनिया,केंद्राकडून गंभीर दखल  - Marathi News | Now pneumonia, instead of 'sari', receives serious attention from the center | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : 'सारी'ऐवजी आता न्यूमोनिया,केंद्राकडून गंभीर दखल 

'सारी'त निगेटिव्हचे प्रमाण अधिक, चिंता करू नये, तज्ज्ञचे आवाहन  ...

CoronaVirus : आकाशाच्या मंडपात पानाफुलांच्या अक्षदा; वधू-वरासह केवळ १० जणांच्या साक्षीने झाला विवाह - Marathi News | CoronaVirus: Only 10 with the bride and groom in a marriage at Kannad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : आकाशाच्या मंडपात पानाफुलांच्या अक्षदा; वधू-वरासह केवळ १० जणांच्या साक्षीने झाला विवाह

निसर्गरम्य वातावरणात मोजक्या नातेवाईकांच्या उपस्थितीत गुरुजींनी विधी पूर्वक लग्नाची रेशीमगाठ बांधली. ...

CoronaVirus : नवे आव्हान ! प्रसूतीनंतर बाळाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालय दक्ष - Marathi News | CoronaVirus: New Challenge! District Hospital vigilantes to keep the baby child free from corona virus after positive women's delivery | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : नवे आव्हान ! प्रसूतीनंतर बाळाला कोरोनामुक्त ठेवण्यासाठी जिल्हा रुग्णालय दक्ष

प्रसूतीनंतर शिशूला ठेवणार कोरोना पॉझिटिव्ह मातेपासून दूर ...

CoronaVirus : मोठा दिलासा ! जन्मजात बाळाला आणि स्तनपानातून शिशूला नसतो कोरोनाचा धोका - Marathi News | CoronaVirus: Great comfort! The baby does not have the risk of corona from the womb and breastfeeding | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : CoronaVirus : मोठा दिलासा ! जन्मजात बाळाला आणि स्तनपानातून शिशूला नसतो कोरोनाचा धोका

शहरात एका गरोदर महिलेला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब गुरुवारी समोर आली. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. ...

बिबट्याच्या मृत्यूबाबत स्युमोटो याचिका : ‘लोकमत’मधील वृत्ताची खंडपीठाने स्वत:हून घेतली दखल - Marathi News | Sumeto plea on leopard's death: 'Lokmat's news acquitted by a Aurangabad bench himself | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर : बिबट्याच्या मृत्यूबाबत स्युमोटो याचिका : ‘लोकमत’मधील वृत्ताची खंडपीठाने स्वत:हून घेतली दखल

बेशुद्ध केल्यानंतर बिबट्याचा झाला होता मृत्यू ...