लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
कºहाडात अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा - Marathi News | कºहाड पालिकेच्या बांधकाम विभागातर्फे बसस्थानक परिसरात बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. (छाया : युवराज मस्के) | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कºहाडात अतिक्रमणावर पालिकेचा हातोडा

कºहाड : कºहाड शहरातील बसस्थानक परिसर, मुख्य टपाल कार्यालय मार्गावरील रस्त्याकडेला असलेल्या अतिक्रमणावर पालिकेच्यावतीने बुधवारी कारवाई करण्यात आली. यावेळी चारचाकी हातगाडे, दुकानविक्रीचे साहित्य ताब्यात घेण्यात आले. तसेच रस्त्याकडेला बसलेल्या भाजी विक् ...

स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा शासनाला विसर! - Marathi News | The freedom fighter's government forgot! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाचा शासनाला विसर!

सातारा : देशाला पारतंत्र्यांच्या जोखडातून सोडविणाºया स्वातंत्र्यसैनिकांच्या भाळी भलतीच उपेक्षा आल्याचे समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य स्वातंत्र्यसैनिक उत्तराधिकारी संघटनेने वर्षानुवर्षे पाठपुरावा करूनही त्यांच्या पेन्शनचा प्रश्न निकालात निघाला नाही. ...

ध्वनीप्रदूषण करणारी वाद्ये न वाजविण्याचा देऊरकरांचा निर्धार - Marathi News |  The determination of the participants to not play sound polluting instruments | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ध्वनीप्रदूषण करणारी वाद्ये न वाजविण्याचा देऊरकरांचा निर्धार

वाठार स्टेशन : न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून सण, उत्सवात ध्वनीप्रदूषण करणाºया मोठ्या आवाजाची वाद्ये वाजविणार नसून याऐवजी पारंपरिक वाद्य वाजविणार असल्याचा निर्धार देऊरकरांनी केला. स्वातंत्र्यदिनानिमत्त आयोजित करण्यात आलेल्या ग्रामसभेत हा ठराव सर्वान ...

दरोडेखोरांची कºहाडमध्ये काढली धिंड! - Marathi News | Dread of the bombers removed in the bone! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दरोडेखोरांची कºहाडमध्ये काढली धिंड!

गोळीबार करून पेट्रोल पंपावर दरोडा टाकणाºया टोळीच्या मुसक्या आवळल्यानंतर त्यांची दहशत मोडीत काढण्यासाठी पोलिसांनी रविवारी सकाळी त्यांची धिंड काढली. ...

कवठेजवळ दोन दुचाकींना कारने उडवले, जखमींना घेऊन चालक गायब - Marathi News | Two bikes were flown by the car near Kavitha, while the driver was missing, the driver disappeared | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कवठेजवळ दोन दुचाकींना कारने उडवले, जखमींना घेऊन चालक गायब

भरधाव आलेल्या चारचाकीने दोन दुचाकींना ठोकरले. यामध्ये दोघे जखमी झाले असून, त्यातील महिला गंभीर जखमी आहे. अपघातानंतर चारचाकी चालकाने जखमी महिलेस वाहनात टाकून साताऱ्याच्या दिशेने पलायन केले. ...

पाऊस-पाण्यासाठी समदं गाव वेशीबाहेर ! - Marathi News | Rain and water outside the village gate! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस-पाण्यासाठी समदं गाव वेशीबाहेर !

सचिन काकडे ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वरूणराजाने गावावर कृपादृष्टी ठेवावी, गाव सुजलाम-सुफलाम व्हावं अन् गावकºयांची एकी अखंड टिकून राहावी, हे साकडं देवाकडे घालण्यासाठी सर्व गावकरी गावाबाहेर आले. सहा तास सहाशे ग्रामस्थ देहभान हरपून भक्तीरसात तल्लीन ...

‘किसन वीर’कडून माणसं उभी करण्याचं काम - Marathi News | The work of 'Kisan Veer' to build human beings | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘किसन वीर’कडून माणसं उभी करण्याचं काम

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : ‘माणसात परमेश्वर पाहणे आवश्यक असून किसन वीर कारखान्याचा परिसर पाहिल्यानंतर हेच काम येथे सुरू असल्याचे दिसून येते. एक सहकारी साखर कारखाना आपल्या कामातून माणसं उभं करण्याचे काम करत आहे, हे चित्रच वेगळे असून आजच्या काळात ते आ ...

यंदाची जिलेबी गोडच! - Marathi News | This year's sweet potato! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :यंदाची जिलेबी गोडच!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : नोटाबंदी आणि वस्तू आणि सेवा कर अर्थात जीएसटीने अस्थिर झालेल्या बाजारपेठेला सुरळीत ठेवण्यासाठी शहरातील बहुतांश व्यापाºयांनी जिलेबीच्या दरात वाढ न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यंदाची जिलेबी गोडच राहणार यात शंका नाही. ...

जिल्ह्यात तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर - Marathi News | Announcing 'President Medal' to three police in the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्ह्यात तीन पोलिसांना ‘राष्ट्रपती पदक’ जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : जिल्ह्यातील तीन पोलिसांना गुणवत्तापूर्ण सेवा तसेच विशेष कामगिरीबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर करण्यात आले. स्वातंत्र्यदिनी सातारा येथे ध्वजारोहण कार्यक्रमानंतर या पदकाचे वितरण केले जाणार असून, या गौरवामुळे जिल्हा पोलीस दलात आन ...