लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
चकाचक रस्त्यांना आले ‘अच्छे दिन’ - Marathi News | Pokhacha road came to 'good days' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चकाचक रस्त्यांना आले ‘अच्छे दिन’

कºहाड : पालिकेच्यावतीने कोट्यवधी रुपये खर्च करून चकाचक डांबरी रस्ते तयार करण्यात आले. मात्र, त्यावर खोदकाम केल्याने शहरात पुन्हा खड्डे दिसून लागले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच पालिकेकडून खड्डे मुजविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला आहे. चक ...

 ढेबेवाडीत स्वच्छतेसाठी हजारो रूपये कचºयात! - Marathi News | Thousands of garbage dumps for cleanliness! | Latest satara News at Lokmat.com

सातारा : ढेबेवाडीत स्वच्छतेसाठी हजारो रूपये कचºयात!

सणबूर (जि. सातारा) : ढेबेवाडी येथील ग्रामिण रूग्णालयासमोर उघड्यावर कचरा टाकला जात आहे. ग्रामपंचायत अनेकदा कचरा उचलुन परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी हजारो रूपये खर्च करत असताना काही ग्रामस्थ त्याठिकाणी पुन्हा जाणिवपुर्वक कचरा टाकत आहेत. त्यामुळे शाळा परीसरा ...

एकत्र काम करुन जिल्हा अग्रेसर ठेवा - Marathi News | Keep the district forward by working together | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एकत्र काम करुन जिल्हा अग्रेसर ठेवा

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करून सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने ...

भुर्इंजच्या सभेत दारूबंदीचा भडका - Marathi News | The burst of liquor in the Bhurange meeting | Latest satara News at Lokmat.com

सातारा :भुर्इंजच्या सभेत दारूबंदीचा भडका

लोकमत न्यूज नेटवर्कपाचवड : अनेक दिवसांपासून संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरलेल्या भुर्इंजच्या दारूबंदीचा स्वातंत्र्यदिनादिवशीच असलेल्या ग्रामसभेत भडका उडविला. सुमारे पाच हजार सह्यांच्या निवेदनासह उपस्थित असलेल्या शेकडो नागरिकांनी केलेल्या दारूबंदी ...

कृष्णेच्या पाण्यात गोपाळांनी फोडली दहीहंडी - Marathi News | Gopal swept the Dahi Handi in the water of Krishna | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कृष्णेच्या पाण्यात गोपाळांनी फोडली दहीहंडी

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा/वाई : संपूर्ण देशभरात गोपाळकाला अन् दहिहंडी सोहळा मोठ्या थाटात साजरा होत असतानाच सातारा जिल्ह्यानं मात्र नदी अन् तलावातील दहीहंडी फोडण्यासाठी गोपाळांनी धूम माजविली.वाई येथे कृष्णा नदीत गंगापुरीतील ‘जाणता राजा’ तरुण मंडळातर ...

कास, ठोसेघरला फुलांसोबत पर्यटकांचा बहर - Marathi News | Tourist spots with flowers, kas and flowers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कास, ठोसेघरला फुलांसोबत पर्यटकांचा बहर

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : लागून आलेल्या सुटीचा आनंद मिळविण्यासाठी देश-परदेशातील पर्यटकांची पावले आपोआपच साताºयाकडे वळली. स्वातंत्र्यदिनी तर कास, बामणोली, ठोसेघर, सज्जनगड, चाळकेवाडी या ठिकाणांवर पर्यटकांची तोबा गर्दी पाहायला मिळाली. कास पठारावरील फ ...

जयगड येथे शिपायाची आत्महत्या - Marathi News | The suicide of a soldier in Jaigad | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जयगड येथे शिपायाची आत्महत्या

लोकमत न्यूज नेटवर्करत्नागिरी : मुख्याध्यापकांनी दुसºयांदा मेमो दिल्याच्या नैराश्येतून शिपायाने शाळेतच गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील माध्यमिक विद्यालय, जयगड येथे घडली. रवींद्र निवळकर (वय ४५) अस ...

कारागृह परिसरातील बांधकाम अट शिथिल - Marathi News | The construction condition is relaxed in the prison area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कारागृह परिसरातील बांधकाम अट शिथिल

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : शहरातील जिल्हा कारागृहाच्या परिसरातील बांधकामांना साडेसात मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्यासाठीची अट शिथिल करून १५ मीटर अंतरापर्यंत बांधकाम करण्याबाबत सकारात्मक निर्णय झाला असून, तातडीने याबाबतचा आदेश जिल्हास्तरावरील संबंधि ...

साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला : विजय शिवतारे - Marathi News | Satya Pradhan continued the progress of progress: Vijay Shivtare | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठेवला : विजय शिवतारे

सातारा : ‘जिल्ह्याच्या समतोल विकासासाठी प्रयत्नशील आहे. विकास प्रक्रिया अधिकाधिक गतिमान करण्यास राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. यापुढेही सर्वांनी एकदिलाने काम करुन सातारा जिल्हा राज्यातील एक अग्रेसर जिल्हा घडवावा. तसेच साताºयाने प्रगतीचा ठसा कायम ठ ...