लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
रणरागिणीच्या धाडसाचे पोलिस अधिक्षकांकडून कौतुक - Marathi News | Ranaragini's daring appreciation from the Superintendent of Police | Latest satara News at Lokmat.com

सातारा :रणरागिणीच्या धाडसाचे पोलिस अधिक्षकांकडून कौतुक

उंब्रज : मोबाईल चोरट्याचा धाडसाने पाठलाग करणाºया उंबजच्या रणरागिणी नाजिया नायकवडी (शेख) यांनी दाखविलेल्या धाडसाचे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी कौतुक केले. ोलिस प्रशासनाच्या वतीने त्यांचा लवकरच सत्कार करणार असल्याची माहिती त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना ...

स्वातंत्र्य दिनी सातारकर वाटणार जिलेबी - Marathi News | Zalabi will see Satarkar on Independence Day | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वातंत्र्य दिनी सातारकर वाटणार जिलेबी

सातारा : स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला सातारा शहरातील मुख्य चौकांबरोबरच गल्लो गल्लीत जिलेबी दुकाने थाटण्यात आली आहेत. परस्परांच्या घरी जिलेबी देण्याची अनोखी पध्दत यंदाही पहायला मिळणार आहे. ...

सरसकट कर्जमाफीसाठी सातारा जिल्'ात महामार्ग रोको - Marathi News | Stop the highway in Satara district for complete debt waiver | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सरसकट कर्जमाफीसाठी सातारा जिल्'ात महामार्ग रोको

सातारा : शेतकºयांना संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी व स्वामिनाथन आयोगाची त्वरित अंमलबजावणी करावी, या मागणीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सर्व शेतकरी संघटनांच्या वतीने सोमवारी पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर ठिकठिकाणी काहीकाळ रास्ता रोको करण्यात आला. यावेळ ...

मांढरदेव विषप्रयोगातील आणखी एकाचा मृत्यू  - Marathi News | Another death of madhhardev poisoning | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मांढरदेव विषप्रयोगातील आणखी एकाचा मृत्यू 

सातारा :   राज्यात खळबळ उडवून देणाºया मांढरदेव येथे झालेल्या विषप्रयोग प्रकरणातील आणखी एकाचा रविवारी पहाटे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. मुक्ताबाई नारायण चव्हाण (वय ६५, रा. बारामती) असे मृत्यू झालेल्या वृद्धेचे नाव आहे.कौटु ...

पाऊस आला नि गेला..! - Marathi News | Rain has passed ..! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाऊस आला नि गेला..!

खटाव : परिसरात आॅगस्ट महिना सुरू झाल्यापासून पावसाने ओढ दिल्यामुळे हातातोंडाशी आलेली खरीप पिके वाया जाण्याची भीती शेतकºयांना लागून राहिली असताना पावसाने बुधवारी शिडकावा केल्याने शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र, पावसाने पुन्हा पाठ फिरवल् ...

वाईतील सीसीटीव्ही यंत्रणेला ब्रेक! - Marathi News | WC CCTV system break! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वाईतील सीसीटीव्ही यंत्रणेला ब्रेक!

वाई : शहरातील गुन्हेगारीला आळा बसावा, कायदा व सुव्यवस्था रहावी यासाठी विविध चौकात व मुख्य रस्त्यावर वॉच ठेवण्यासाठी १६ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. मात्र, सध्या ही यंत्रणा बंद पडल्याच्या स्थितीत आहे. सण, उत्सवांच्या काळात यंत्रणा सुरू राहणे ...

गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यास कारवाई : प्रेरणा कट्टे  - Marathi News | Action taken after noise pollution in Ganesh Festival: Inspiring skulls | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गणेशोत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यास कारवाई : प्रेरणा कट्टे 

वाठार स्टेशन : ‘गणेशोत्सव काळात धर्मदाय आयुक्त, महावितरण व पोलिसांनी घालून दिलेल्या नियमांचे सार्वजनिक गणोशोत्सव मंडळांनी पालन करावे. समाज उपयोगी कार्यक्रम राबवावेत. उत्सवात ध्वनीप्रदूषण केल्यास संबंधित गणेश मंडळांवर कारवाई केली जाईल,’ असा इशारा कोरे ...

कर्जाच्या अर्जावर सह्या केल्या तरच माफी - Marathi News | Approval only after signing a loan application | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कर्जाच्या अर्जावर सह्या केल्या तरच माफी

वाठार स्टेशन : ‘देऊर विकास सोसायटीत झालेला कोट्यवधीचा घोटाळा मिटविण्यासाठी सभासदाच्या नावावर १० हजार रुपयांचे कर्ज टाकण्यात आले. या कर्जप्रकरणावर सही केली तरच शासनाच्या कर्जमाफी अर्ज भरून घेतला जात आहे,’ असा आरोप या सोयासटीचे सभासद हंबीरराव कदम यांनी ...

उंब्रजच्या रणरागिणीने घडवली चोरट्यांना अद्दल - Marathi News | Umbraj's Ranaragini has created thieves | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उंब्रजच्या रणरागिणीने घडवली चोरट्यांना अद्दल

लोकमत न्यूज नेटवर्कउंब्रज : बहाणा करून बंगल्यात शिरलेल्या पाच चोरट्यांनी आयफोन पळविला; मात्र सहा महिन्याच्या बाळाला घरातच ठेवून धाडसी सुनेनं मोपेडवरून पाठलाग करत चोरट्यांचा शोध घेतला. ऊसाच्या फडात लपून बसलेल्या एका चोरट्याला पकडून अखेर पोलिसांच्या त ...