लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : सध्या युवकांकडून पर्यटनस्थळांना भेट देण्याचे नियोजन केले जात आहे. कुणी महाबळेश्वर तर कुणी कोयनानगरला जातात. एकत्रिकपणे दुचाकीवरून निसर्गरम्य ठिकाणी एक दिवसाची सफर केली जातेय. मात्र, विद्यानगर परिसरातील अकरा मारुती दर्शन सो ...
संजय पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : पोलिसांनी अटक केलेल्या आंतरराज्य टोळीतील दरोडेखोरांपैकी काहीचे फोटो दिल्लीतील एका ‘गँगस्टर’सोबत असून, या फोटोचे ‘मिक्सिंग’ करून व्हिडीओ बनविण्यात आला आहे. हा व्हिडीओ ‘यू ट्यूब’वरही संशयितांनी ‘अपलोड’ केला आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : सव्वा लाख सातारकरांचे डेस्टिनेशन म्हणून ओळखली जाणारी राजवाड्यावरील चौपाटी काळाचा ओघात अधिकच चौपट होत चालली आहे. या ठिकाणाहून जाणाºया नागरिकांची आणि वाहनांची कशी ससेहोलपट होतेय, या संदर्भात ‘लोकमत टीम’ने शनिवारी सायंकाळी प ...
लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : जनावरांना चारा आणण्यासाठी जाताना तुटलेल्या विद्युत तारेच्या स्पर्शाने वाजेगाव-निंबळक येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शनिवारी सकाळी घडली. दीपक रतनसिंह मतकर (वय ३५) व योगिता दीपक मतकर (३०) अशी मृतांची ना ...
लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड/वडगाव हवेली : सशस्त्र दरोडेखोरांनी गोळीबार करीत पेट्रोलपंपावर दरोडा टाकला. कर्मचाºयांना मारहाण करून त्यांनी २५ हजारांची रोकडही लुटली. त्यानंतर पोबारा करण्याच्या तयारीत असलेल्या या दरोडेखोरांना पोलिसांनी थरारक पाठलाग करून कºह ...
सातारा : जिल्ह्यातील सर्वच धरणांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कमीच पाणीसाठा आहे. गेल्यावर्षी १२ आॅगस्ट २०१६ रोजी १०,६००.९ मिलीमीटर पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा ७,५ ८४.०१ मिलीमीटर इतकी पावसाची नोंद झाली आहे. या तुलनेत यावर्षी ३०१६.८९ मिलीमी ...
सातारा : आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो, या भावनेतून पिंपोडे (खुर्द) येथील ग्रामस्थ आणि शिवाजीराजे फाऊंडेशनच्या सहकार्यातून सहा पोती धान्य भाकरवाडी, ता. कोरेगाव, येथील अंधशाळेस देण्यात आले. ...
कोपर्डे हवेली (जि. सातारा) : गत पंधरा दिवसापासून ऊस पिकासह इतर पिकावर हुमणी किडीचा पादुर्भाव झाल्याने शेतकरी हवालदील झाले असुन त्याचा नायनाट करण्यासाठी वेगवेगळ्या औषधाच्या फवारण्या करीत आहेत. ...
सणबूर (जि. सातारा) : पाटण तालुक्यातील राजकारणात महत्वपुर्ण समजल्या जाणाºया ढेबेवाडी ग्रामपंचायतीची निवडणुक दोन महिन्यांवर येऊन ठेपली आहे. यावर्षी प्रथमच सरपंच निवड जनतेतुन होत असल्याने स्थानिक नेत्यांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली असुन सरपंचपदाचे आ ...