लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
मोबाईल टिचर पदे भरण्यास परवानगी द्या - Marathi News | Allow to enter Mobile Tertiary posts | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मोबाईल टिचर पदे भरण्यास परवानगी द्या

सातारा : जिल्ह्यातील दिव्यांग विद्यार्थ्यांच्या प्रश्नाबाबत ‘लोकमत’ ने आवाज उठविल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तत्काळ कार्यवाही केली. फिरता शिक्षक (मोबाईल टिचर) भरतीसाठी परवानगी द्यावे, असे स्मरणपत्र त्यांनी म ...

ग्रायंडरने कापली हाताची नस ! - Marathi News | The grinders cut their hands! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :ग्रायंडरने कापली हाताची नस !

सातारा : जुनी तुळई कापत असताना ग्रायंडरने हाताची नस कापल्याने शिवाजी किसन टिंगरे (वय ४८, रा. कंरजे, सातारा) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. ...

पुस्तकाच्या गावात वर्षा सहल - Marathi News | Rainfall in the town of the book | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुस्तकाच्या गावात वर्षा सहल

सातारा : भाऊ-बहिणींच्या नात्याचं प्रतिक म्हणजे रक्षाबंधन. प्रत्येक वर्षी वाट पाहायला लावणारा दिवस. भारतरत्न महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या वाई कन्या शाळेत हा सण नेहमीच नाविन्यपूर्ण पद्धतीने साजरा करण्यात येतो. पुस्तकांच महत्त्व मानवी जीवनात खू ...

डाळा कारखान्याच्या उजाड माळरानावर होणार हरितक्रांती ! - Marathi News | Green revolution will take place at the plant | Latest satara News at Lokmat.com

सातारा :डाळा कारखान्याच्या उजाड माळरानावर होणार हरितक्रांती !

खंडाळा : खंडाळा साखर कारखान्याची अल्पावधीत उभारणी करून खंडाळावाशियांचे धवल क्रांतीचे स्वप्न साकारलेल्या किसन वीर उद्योग समुहाने आता या कारखान्याचे उजाड माळरान मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड करून हरीत करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्या अंतर्गत बुधवारी (द ...

वसुलीत हयगय केल्यास अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई : संजय ताकसांडे - Marathi News | Action taken on officers, employees, after sanctioning recovery: Sanjay Takasande | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वसुलीत हयगय केल्यास अधिकारी, कर्मचाºयांवर कारवाई : संजय ताकसांडे

सातारा : वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा करण्यासाठी उच्च व लघुदाब वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु केली आहे.  थकीत वीजबिलांच्या वसुलीमध्ये हयगय किंवा हेतु ...

‘मेड इन इंडिया’ ने होणार गौरी गणपतीची सजावट ! - Marathi News | 'Made in India' will be organized by Gauri Ganapati! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘मेड इन इंडिया’ ने होणार गौरी गणपतीची सजावट !

सातारा : गौरी गणपतीच्या उत्सवात सजावटीचा भाग महत्वाचा असतो. यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात सजावटीच्या वस्तुंची रेलचेल असते. मागील काही वर्षापासून चायना सजावटीच्या वस्तूंना मोठी मागणी होती. मात्र यंदा स्वदेशी वस्तूलाच मागणी असल्याने दुकानदारांनी देखील ...

महावितरणचा भोंगळ कारभार ? तुटलेल्या वीजेच्या तारांना चिटकून नवरा-बायकोचा मृत्यू - Marathi News | Death of husband and wife by spinning the lightning wire | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महावितरणचा भोंगळ कारभार ? तुटलेल्या वीजेच्या तारांना चिटकून नवरा-बायकोचा मृत्यू

निंबळक-वाजेगाव येथे लाईटच्या तारेला चिकटून दोघा नवरा बायकोचा दुर्देवी मृत्यु झाल्याची घटना शनिवारी  सकाळी घडली. ...

पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्यावर हल्ला   - Marathi News |  Police officer attacked | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलिस ठाण्यातच अधिकाऱ्यावर हल्ला  

वादावादी केल्यानंतर पोलिस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या एका संशयिताने फलटण शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर हल्ला केला. ...

पोलीस अधिकाºयावर ठाण्यातच हल्ला - Marathi News | Police officers attacked in Thane | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पोलीस अधिकाºयावर ठाण्यातच हल्ला

लोकमत न्यूज नेटवर्कफलटण : वादावादी केल्यानंतर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी आणलेल्या कुमार गौतम रणदिवे (वय ३१, रा. मलटण, ता. फलटण) याने फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश धस यांच्यावर हल्ला चढविला. या मारहाणीमध्ये धस यांच्या जबड्याला गंभीर दुखा ...