लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘ग्रामपंचायत’बाबतचे भाजपचे दावे खोटे - Marathi News | BJP claims about 'Gram Panchayat' false | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘ग्रामपंचायत’बाबतचे भाजपचे दावे खोटे

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ‘थेट सरपंच निवडीचा कायदा विधानपरिषदेत मंजुरीसाठी चर्चेला आला तेव्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षाच्या चिन्हावर घेण्याची मागणी आम्ही केली होती. मात्र, ती मागणी मंजूर केली गेली नाही. चिन्हावर निवडणुका झाल्या असत्या तर खरे ...

बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण - Marathi News | Prithviraj Chavan will remain opposed to the bullet train | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बुलेट ट्रेनला विरोध राहणारच--पृथ्वीराज चव्हाण

कºहाड : ‘भाजप सरकारने ८९ लाख शेतकºयांना ३४ हजार कोटींची कर्जमाफी देऊ, असे आश्वासन दिले ...

सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेणाचा सडा अखेर काढला - Marathi News | Satara Collectorate is finally removed from the farm | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील शेणाचा सडा अखेर काढला

बैलगाडी चालक-मालकांच्या आंदोलनानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ पडलेला शेणाचा सडा अखेर तिसºया दिवशी सकाळी पालिकेच्या आरोग्य विभागाने काढला. ...

दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीत अडकले सातारकर ! - Marathi News | The first day of Diwali stuck in the traffic jam! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दिवाळीच्या पहिल्या दिवशी वाहतुकीच्या कोंडीत अडकले सातारकर !

 दिवाळीच्या पहिल्या अंघोळी दिवशी सकाळी शहरातील बोगदा ते शेंद्रे रस्त्यावर साताराकरांनी मोठी गर्दी केल्याने वाहतूक ठप्प झाली होती. सुमारे तीन तास या रस्त्यावरील वाहतुकीत विस्कळीतपणा आला होता. ...

पुणे-सातारा प्रवास ७०० रूपये - Marathi News | Rs 700 in Pune-Satara Travel | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पुणे-सातारा प्रवास ७०० रूपये

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ऐन दिवाळीत राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाºयांनी संपाचे शस्त्र उगारले. संपामुळे हजारो सातारकर पुणे, मुंबईसह जिल्ह्याबाहेर अडकून राहिले आहेत. आपल्या माणसांसोबत दिवाळी साजरी करण्यासाठी धडपडणाºयांची खासगी प्रवासी वाहतुकदारा ...

प्रस्थापितांच्या विरोधात लाट ! - Marathi News | The surge against the proposers! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :प्रस्थापितांच्या विरोधात लाट !

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : तालुक्यात गाव पातळीवर सत्तांतराची लाट आल्याचे ग्रामपंचायत निवडणुकीतून स्पष्ट झाले. खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांना मानणाºया गटांमध्येच धुमश्चक्री झाली. अनेक गावांत स ...

नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी! - Marathi News | Naval gulal .. | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नव्यांना गुलाल.. सत्तांतरांची दिवाळी!

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल पाहायला मिळाले. वर्षानुवर्षे सत्तेवर मांड ठेवून बसलेल्या प्रस्थापितांना जनतेने अक्षरश: उखडून काढले. या निवडणुकीतून अनेक तरुण नेतृत्वाच्या हातात लोकांनी सत्तेच्याचाव्या दिल्या आह ...

सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या संपानं प्रवाशांचे हाल - Marathi News | ST employees in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात एसटी कर्मचा-यांच्या संपानं प्रवाशांचे हाल

सातारा , दि. १७ :  ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचार्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. या संपात सुमारे साडेचार हजार कर्मचारी सहभागी झाले आहेत. त्यामुळे सणानिमित्ताने गावी निघालेल्या प्रवाशांचे हाल झाले आहेत. यामुळे वडाप चालकांची मात्र दिवाळी झाली.र ...

कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी वडगाव हवेली, रेठरेत सत्तांतर! - Marathi News | Wardgaon Mansion for Gram Panchayats in Karhad taluka, after Rethray! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :कऱ्हाड तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी वडगाव हवेली, रेठरेत सत्तांतर!

कऱ्हाड, दि. १७ :  तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी शांततेत मतमोजणी प्रक्रिया पार पडली. तालुक्यातील ४० ग्रामपंचायतींमधील पाडळी हेळगाव, आणे, डेळेवाडी, अंतवडी, किवळ, कासारशिरंबे, रेठरे खुर्द आदी गावांमध्ये सत्तांतर झाले. तर कवठे जुने, कालगाव, प ...