सोशल मीडियाच्या वाढत्या प्रभावाखाली पत्र आणि पोस्टकार्ड दूरवर गेल्याचा समज आहे; पण साताऱ्यातील काही चाणाक्ष व्यापाऱ्यांनी चक्क कमी पैशांतील संपर्काचं साधन म्हणून या पोस्टकार्डचा स्मरणपत्र म्हणून उपयोग केला आहे. यामुळे संस्थेच्या नावाबरोबरच वाहनाची पी ...
सातारा तालुक्यातील दुर्गम बामणोली, कास, गोगवे येथे राज्य परिवहन महामंडळाच्या सातारा आगारातून एसटीच्या फेऱ्या सुरू आहेत. बामणोली परिसरातून असंख्य प्रवासी, विद्यार्थी एसटीने साताऱ्याला प्रवास करतात; परंतु या परिसरात नादुरुस्त गाड्या सोडल्या जात असल्यान ...
ढेबेवाडी : सातारा जिल्हा प्रशासनाने वांग-मराठवाडी धरणग्रस्तांच्या मागण्यांची पूर्तता करण्याऐवजी त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार केला. त्यामुळे संतप्त झालेल्या ... ...
पुणे-सातारा आशियाई महामार्गाच्या सहापदरीकरणाचे काम होत असल्याने अपघातांची संख्या घटण्याबरोबरच वाहतुकीच्या समस्यांना आळा बसला आहे. मात्र काही ठिकाणी रुंदीकरणाचे काम ठप्प असल्याने अशा जागी वाहतुकीचा खोळंबा होत आहे ...
बुलेट दुचाकीला मोठ्या आवाजाचा सायलेन्सर अल्टर करणाऱ्यास पोलिसांनी दणका दिला. संबंधित दुचाकी पोलिसांनी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिल्यानंतर त्याठिकाणी संबंधितास तब्बल सात हजारांचा दंड ...
स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
फलटण तालुक्यातील शेरेचीवाडी (हिंग) शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी कच्या मालापासून दिवाळीसाठी लागणाºया वस्तू बनवून शाळेच्या बाजारात विक्रीस ठेवून ठेवण्यात आल्या होत्या. ...
सातारा येथील जुना मोटर स्टँड परिसरात पोलीस बंदोबस्तात अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते. त्यातून झालेल्या वादावादीत खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या एन्ट्रीने तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. ...