दूध डेअरीत स्टरलायझर मशीन व्यवस्थित बंद न झाल्याने मशीनचा दरवाजा अचानक उघडून आॅपरेटरचा मृत्यू झाला. काले- पाचवड फाटा, ता. कऱ्हाड येथील मुधाई दूध डेअरीत सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. ...
स्वामी विवेकानंद संस्थेच्या येथील लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयाचे विभागप्रमुख डॉ. गौरव लोहार यांचा केंद्र सरकारतर्फे प्रतिष्ठेचा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. ...
प्रतापसिंहनगर झोपडपट्टीमध्ये मोकळ््या जागेत शेड बांधल्याच्या कारणावरून दोन गटांत रविवारी सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास राडा झाला. यात एकमेकांवर तलवार व चाकूने हल्ला केल्याने नऊ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...
सातारा : शाहूनगरमधील मंगळाईदेवी मंदिर परिसरात गेल्या दोन दिवसांपासून मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यामुळे रविवारी वनविभागाच्या वतीने ... ...
कऱ्हाड तालुक्यातील तासवडे औद्योगिक वसाहतीतून निघणारे रसायनयुक्त सांडपाणी हा प्रश्न नवीन नाही. मात्र, रविवारी थेट रसायनाचाच लोंढा नजीकच्या ओढ्यात सोडण्यात आला. ...
मध्यवस्तीत चालणाऱ्या जुगार अड्ड्यावर रविवारी पोलिसांनी छापा टाकला. तेथून जुगार खेळणाऱ्या तब्बल तीस जणांना ताब्यात घेतले असून, कारवाईत सुमारे साडेचार लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ...