वाई तालुक्यातील बावधनसह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, कमी पर्जन्यमान, थंडी, ढगाळ वातावरण अन् करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा या पिकाला फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली ...
वाई पाचगणी रस्त्यावर पसरणी घाटात ट्रकने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर ट्रक चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रकही उलटला. हा अपघात गुरूवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास झाला. ...
‘नागरी बँका व पतसंस्थांना वसुलीकामी आता पोलीस संरक्षण मिळणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक शासनाने २९ जानेवारी रोजी काढले आहे,’ अशी माहिती सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी दिली. येथील शासकीय ...
औंध येथील श्री यमाईदेवीच्या यात्रेनिमित्त जनावरांचा बाजार भरविण्यात आला. यामध्ये विविध जातींचे बैल, गायी तसेच इतर जनावरे मोठ्या प्रमाणात आणली गेली होती. यंदा जनावरांचा बाजार मोठ्या प्रमाणात भरला असून, आठ ते दहा हजार जनावरे दाखल झाली. मागील तीन दिवसां ...
फेब्रुवारी महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनात ठेवण्यात येणारं बजेट हे या सरकारकडून येणाऱ्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच तयार केले जाईल. मात्र, सध्या तरी पंतप्रधान नरेंद्र मोदींची बस आता चुकलीय, असे मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ...
उद्याचे भवितव्य घडविणाऱ्या, देशाचा सुसंस्कृत आदर्श नागरिक निर्माण करण्यासाठी परिश्रम घेणाºया ज्ञानमंदिरासाठी सर्जापूर ग्रामस्थांनी मदतीचा हात दिला. सुमारे साडेतीन लाखांची मदत मिळाली. त्यातून जावळीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा चेहरामोहराच बदलला. शा ...