तुम्ही नेहमीच आपल्या वक्तव्यामुळे पक्षाला अडचणीत आणता. तुम्ही अनेकदा पक्षाला घरचा आहेर देता, आता यानंतर तुम्ही पक्षाला कोणता घरचा आहेर देणार, असा प्रश्न उदयनराजे यांना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले की, देशात सत्तांतर हाच आपला पक्षाला घरचा आहेर असेल ...
राजकारणात कोणीही कायमस्वरुपी शत्रू नसतो, हेच पुन्हा एकदा सिद्ध होत असून, राष्ट्रवादीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे यांनी खांद्याला खांदा लावून जावळीत ...
खंडाळा येथे चोरीप्रकरणी जामिनावर सुटल्यानंतर गेल्या दहा वर्षांपासून फरारी असलेल्या आरोपीला खंडाळा पोलिसांनी मोठ्या शिताफीने पुरंदर येथे सापळा लावून अटक केली ...