लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
गुढी उभारून शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ -: शिव-पार्वती हळदी समारंभासाठी हळद दळण्याचा सोहळा - Marathi News | Start the yatra for Shambhu Mahadev by hoisting Gudi - Celebration of Shiva and Parvathi for the celebration of Haldi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :गुढी उभारून शंभू महादेवाच्या यात्रेस प्रारंभ -: शिव-पार्वती हळदी समारंभासाठी हळद दळण्याचा सोहळा

महाराष्ट्राचे कुलदैवत, लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या यात्रेस गुढीपाडव्याच्या दिवशी विधिवत पद्धतीने शंभू महादेवाची गुढी उभारुन प्रारंभ झाला. ...

पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला ५५ जण जखमी : पाचगणीतील टेबल लँडवर घटना - Marathi News | 55 people injured in beekeeper attack in tourist: Panchgani table landing incident | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पर्यटकांवर मधमाश्यांचा हल्ला ५५ जण जखमी : पाचगणीतील टेबल लँडवर घटना

पाचगणी येथे टेबल लँड पॉर्इंटवर पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास आग्या मोहळातील मधमाश्यांनी हल्ला चढवला. त्यात सुमारे ५५ पर्यटक जखमी झाले असून, ...

महिलांना देहविक्रीस भाग पाडणाºया तीन रिक्षाचालकांना अटक--सातारा क्राईम न्यूज - Marathi News | Three rickshaw pullers arrested for sexually assaulting women | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महिलांना देहविक्रीस भाग पाडणाºया तीन रिक्षाचालकांना अटक--सातारा क्राईम न्यूज

महिलांना देहविक्रय करण्यास भाग पाडल्याच्या आरोपावरून तीन रिक्षाचालकांसह एका महिलेवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी तिघारिक्षाचालकांना अटक केली आहे ...

'उदयनराजेंना साथ द्या'... पहिल्या टप्प्यात साताऱ्यासह 'या' 6 ठिकाणी होणार 'राज'गर्जना - Marathi News | 'Udayanrajenana join' ... In the first phase, Satara and 6 places will be held 'Raj thackery rally' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'उदयनराजेंना साथ द्या'... पहिल्या टप्प्यात साताऱ्यासह 'या' 6 ठिकाणी होणार 'राज'गर्जना

राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजापाध्यक्ष अमित शहांविरुद्ध शड्डू ठोकला आहे. ...

परराज्यातून बनावट दारूची वाहतूक - Marathi News | Dummy liquor transportation from the other state | Latest satara News at Lokmat.com

सातारा :परराज्यातून बनावट दारूची वाहतूक

स्वप्नील शिंदे । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता रंग चढू लागला असून, मतदार आणि कार्यकर्त्यांच्या ... ...

मधमाश्यांच्या हल्ल्यामागे खोडसाळपणा - Marathi News | Rampage behind bees attack | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मधमाश्यांच्या हल्ल्यामागे खोडसाळपणा

दिलीप पाडळे । लोकमत न्यूज नेटवर्क पाचगणी : अलीकडच्या एक-दीड महिन्याच्या कालावधीत चवताळलेल्या आगे मोहोळच्या मधमाश्यांनी केलेल्या हल्ल्यांच्या घटना ... ...

स्वकीयांच्या हल्ल्यात पक्ष अन् उमेदवार घायाळ - Marathi News | Party and candidate injured in the attacks of Swayika | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वकीयांच्या हल्ल्यात पक्ष अन् उमेदवार घायाळ

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असल्यापासून स्वकीयाकडूनच पक्ष, युती आणि आघाडीच्या ... ...

दुसऱ्या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार - Marathi News | In the second year also crossed the production line of 100 lakh quintals of sugar | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुसऱ्या वर्षीही शंभर लाख क्विंटल साखर उत्पादनाचा टप्पा पार

वाठार स्टेशन : मुबलक उसामुळे गतवर्षी पहिल्यांदाच सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी शंभर लाख क्विंटलपेक्षा अधिक साखर उत्पादनाचा विक्रम केला ... ...

राफेलमुळे मोदींचा खरा चेहरा समोर आला - Marathi News | Rafael's face came in front of Modi's true face | Latest satara News at Lokmat.com

सातारा :राफेलमुळे मोदींचा खरा चेहरा समोर आला

वडगाव हवेली : ‘नरेंद्र मोदींचे खरे रूप लोकांना समजले आहे. केवळ घोषणाबाजी, उद्योगपतींचा सांभाळ करणारे मोदींचे सरकार शेतकरी विरोधी ... ...