लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
साताºयात आज मुख्यमंत्री, शरद पवारांची सभा - Marathi News | Chief Minister, Sharad Pawar's meeting today | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताºयात आज मुख्यमंत्री, शरद पवारांची सभा

लोकसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, शनिवार, दि. २० रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची साताºयात वेगवेगळ्या ठिकाणी सभा होणार आहे. ...

लाचेची मागणी करणारे डीवाएसपी रुग्णालयात  - Marathi News | In the DAVSP hospital demanding rash | Latest satara News at Lokmat.com

सातारा :लाचेची मागणी करणारे डीवाएसपी रुग्णालयात 

फसवणूक प्रकरणात तडजोडीसाठी पावणे दोन लाखांची मागणी करणारे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ...

सातारा जिल्ह्यात २२०० पोलीस तैनात  - Marathi News | 2200 police depot in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात २२०० पोलीस तैनात 

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात सध्या २२०० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले असून, येत्या दोन दिवसांत परजिल्ह्यातील ... ...

Lok Sabha Election 2019 शेतकऱ्यांची जाण असणाऱ्यांच्या पाठीशी राहा - Marathi News | Be with the people who know the farmers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 शेतकऱ्यांची जाण असणाऱ्यांच्या पाठीशी राहा

दहिवडी/फलटण : ‘आमचा कुलभूषण जाधव तीन वर्षे पाकिस्तानमधील जेलमध्ये आहे. तेव्हा तुमची ५६ इंचांची छाती कुठे गेली,’ अशी टीका ... ...

Lok Sabha Election 2019 राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केल्यानेच मिशा पीळदार - Marathi News | The NCP has made it big because of mustache | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 राष्ट्रवादी काँग्रेसने मोठे केल्यानेच मिशा पीळदार

पाटण : ‘शिवसेना हा खंडणी बहाद्दरांचा पक्ष आहे. मुंबई महापालिकेत त्यांची ‘अलीबाबा आणि चाळीस चोर,’ अशी स्थिती आहे. यातूनच ... ...

Lok Sabha Election 2019 खासदारांना चिठ्ठी लिहून देणारा कोणी मिळाला नसावा: नरेंद्र पाटील - Marathi News |  There is no one who can write letters to MPs: Narendra Patil | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Lok Sabha Election 2019 खासदारांना चिठ्ठी लिहून देणारा कोणी मिळाला नसावा: नरेंद्र पाटील

सातारा : ‘साताऱ्याच्या खासदारांना २३ प्रश्न विचारले होते, एकाचेही उत्तर अद्यापही मिळालेले नाही. १० वर्षे खासदार राहिलेल्यांना चिठ्ठी लिहून ... ...

माढा मतदार संघाचे रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान हातात धरली बॅट-सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी - Marathi News | Ranjeet Singh Naik Nimbalkar of Madha Voter Sangh held baton in four bat in bat-six ball held during the campaign | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढा मतदार संघाचे रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारादरम्यान हातात धरली बॅट-सहा बॉल मधील चार बॉलवर फटकेबाजी

माढा मतदार संघात मोठ- मोठया नेत्याच्या सभामधुन आरोप - प्रत्यारोपाच्या फैरी झडत असताना महायुतीचे माढा मतदार संघाचे उमेदवार रणजिंतसिह नाईक निंबाळकर यांनी प्रचारा दरम्यान आळजापुर -कापशी फाटयावर सुरु असलेले क्रिंकेट सामान्यात स्वता हातात बॅट धरली तर दिगब ...

Crime News घरात घुसून पैसे चोरणाºयास अटक-बारवकरनगर येथे घरफोडी -युवतीचा विनयभंग - Marathi News | Chorana arrested for stealing money from house-to-house arrest | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Crime News घरात घुसून पैसे चोरणाºयास अटक-बारवकरनगर येथे घरफोडी -युवतीचा विनयभंग

घरात घुसून वृद्धेच्या गळ्यातील गंठण तोडून तसेच पलायन करणाºया संशयितास पोलिसांनी पकडले. ही घटना गुरूवारी दुपारी तीनच्या सुमारास शाहूनगर येथे घडली.प्रशांत बाबुराव मनवे (रा. मनवेवाडी, ता. सातारा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी ...

मतदानापूर्वी पालिका मार्गावर एकेरी वाहतूक - : ग्रेड सेपरेटर - Marathi News | One-way traffic on municipal route before voting: - Grade Separator | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मतदानापूर्वी पालिका मार्गावर एकेरी वाहतूक - : ग्रेड सेपरेटर

शहरातील वाहतूक कोंडीवर चांगला उपाय ठरणाºया ग्रेड सेपरेटरचे काम वेगाने सुरू असून, पालिका मार्गाचे काम निम्म्याहून अधिक पूर्ण झाले आहे. त्यातच महाराजा सयाजीराव विद्यालयात मतदान केंद्र असल्याने पोवई ...