लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Satara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्हाअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या - Marathi News | Transfers of police officers within the district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जिल्हाअंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

सातारा जिल्हा पोलीस दलातील चार पोलिस निरीक्षकांच्या गुरूवारी जिल्हाअंतर्गत बदल्या झाल्या असून,जिल्ह्यात चार नवे सहायक पोलिस निरीक्षक हजर झाले आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या असल्याचे बोलले जात आहे. ...

पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून, साताऱ्यातील मोती चौकातील घटना - Marathi News | The incident took place at Moti Chowk in Satyar by the husband of his wife | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पत्नीच्या विरहाने पतीने घेतले पेटवून, साताऱ्यातील मोती चौकातील घटना

पत्नीच्या विरहाने पतीने अंगावर पेट्रोल टाकून पेटवून घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी मोती चौकामध्ये घडली. जिल्हा शासकीय रुग्णालयात जखमी पतीवर उपचार सुरू आहेत. ...

बाप्पांसाठी चक्क अर्धा किलोचा मोदक - Marathi News | For Dad's half a kilogram of Modak | Latest satara News at Lokmat.com

सातारा :बाप्पांसाठी चक्क अर्धा किलोचा मोदक

सचिन काकडे। लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : मांगल्याचे प्रतीक असलेल्या गणरायाची प्राणप्रतिष्ठापना झाल्याने सर्वत्र उत्साहाला उधाण आले आहे. लाडक्या ... ...

जोरदार पावसाने तांबवेतील जुना पूल पुन्हा पाण्याखाली - Marathi News | The old copper pool is again underwater | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जोरदार पावसाने तांबवेतील जुना पूल पुन्हा पाण्याखाली

गेली दोन दिवस पडत असलेल्या जोरदार पावसाने व कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे कोयना नदीपात्रातील पाणी पातळी झपाट्याने वाढली. त्यामुळे गुरुवारी दुपारी तांबवे जुना कोसळलेला पुल पाण्याखाली गेला आहे. ...

माणच्या तहसीलदारांची वाळू तस्करांवर कारवाई - Marathi News | Man tahsildar's action against sand smugglers | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माणच्या तहसीलदारांची वाळू तस्करांवर कारवाई

माणच्या तहसीलदार बी. एस. माने यांनी गुरुवारी पहाटे शिखर शिंगणापूर-दहिवडी रस्त्यावरील वावरहिरे येथे सापळा लावून विनापरवाना वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई केली. त्याबरोबर सहा ब्रास अवैध वाळू जप्त केली आहे. तहसीलदारांच्या या कारवाईने वाळू तस्करांचे ...

नांदोशी पूल बनलाय मृत्यूचा सापळा, अनेकजण जायबंदी - Marathi News | Nandoshi bridge has become a death trap, many have been imprisoned | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नांदोशी पूल बनलाय मृत्यूचा सापळा, अनेकजण जायबंदी

औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत् ...

पाटण तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती - Marathi News | Flood situation again in Patan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटण तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती

पाटण  : पाटण तालुक्यात बुधवारी दुपारनंतर पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत चालली आहे. त्यामुळे ... ...

नदीकाठच्या लोकांसाठी हायअलर्ट, कुुटुंबावर पुन्हा स्थलांतराची वेळ - Marathi News | HiAlert for the people of the river, time to relocate to the family | Latest satara News at Lokmat.com

सातारा :नदीकाठच्या लोकांसाठी हायअलर्ट, कुुटुंबावर पुन्हा स्थलांतराची वेळ

सातारा जिल्ह्यात गुरुवारी (दि. ५ सप्टेंबर) पहाटे आणि काल दिवसभरात एकूण ३३२.९१ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस सुरु असू धरणात १0४.२७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. ६७ हजार २७६ क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातून ८७ ...

पाटण तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती - Marathi News | Flood situation again in Patan taluka | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाटण तालुक्यात पुन्हा पूर परिस्थिती

पाटण तालुक्यात पावसाचा जोर पुन्हा वाढला असून कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढत चालली आहे. ...