मिरज : जिल्ह्यात ख्याती असलेल्या मिरजेतील गणेशोत्सव व विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांबाबत कार्यकर्त्यांनी आग्रह धरला होता, मात्र कायद्याच्या कक्षेत राहूनच वाद्ये वाजवता येतील, ...
सांगली : साक्षरतेचे प्रमाण राज्याच्या सरासरीप्रमाणे वाढत असले तरी, शंभर टक्के साक्षर असलेले एकही गाव जिल्ह्यात आढळलेले नाही. ९१ ते ९९ टक्क्यांपर्यंत साक्षर असणाºया जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या केवळ ११ आहे. ...
सांगली : गेल्या आठवड्यात सांगलीकरांना दर्शन देऊन घाम फोडणारा गवा पद्माळे (ता. मिरज) येथे शिरला आहे. गावातील ओढ्यालगत त्याचे दर्शन झाल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण ...
लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : देशात सत्तेवर असलेल्या प्रतिगाम्यांमध्ये मतांच्या आधारावर सरकार चालविण्याचे धाडस नाही. सर्व आघाड्यांवर आलेले अपयश झाकण्यासाठी विचारवंतांच्या हत्यांचे सत्र सुरु आहे. बेंगलोरमधील पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या ही ‘सरकारक ...
अशोक डोंबाळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांची इस्लामपूर विधानसभा मतदारसंघातील घोडदौड रोखण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते आ. जयंत पाटील यांनी खासदार राजू शेट्टीसमर्थक सदस्याला जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीत मदत केली. या ख ...
लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेत १९० मंडळांच्या गणेशाचे सवाद्य मिरवणुकीने अनंतचतुर्दशीदिवशी ‘बाप्पा मोरयाऽऽ’च्या गजरात विसर्जन झाले. ३० तास सुरू असलेल्या या विसर्जन सोहळ्याचा बुधवारी दुपारी दोन वाजता पोलिस व बसवेश्वर मंडळाच्या गणेश विसर्जनाने समारोप ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) निवडणुकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने भाजप, काँग्रेस आणि राष्टÑवादीच्या संयुक्त आघाडीला दणका दिला. ‘स्वाभिमानी’च्या सुरेखा आडमुठे यांनी अनपेक्षित विजय खेचून आणत संयुक्त आघाडीतील रयत विकास आ ...
लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : महापालिका क्षेत्रातील उद्योजकांकडे २१ कोटी रुपयांचा एलबीटी थकीत आहे. यासंदर्भात सोमवारी महापालिकेत उद्योजक व पदाधिकाºयांची बैठक झाली; पण बैठकीत उद्योजकांनी भरलेला कर व पालिकेकडे जमा असलेला कर यात तफावत आढळून आल्याने थकबाक ...