लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : औद्योगिक विकास महामंडळाचे सांगलीतील विभागीय कार्यालय सोलापूरला हलविण्याबरोबरच हा जिल्हा कोल्हापूरला जोडण्यासाठी बुधवारी मंत्रालयात बैठक बोलाविली आहे. या निर्णयाविरोधात सांगली, मिरज मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कृष्णा व्हॅली ...
लोकमत न्यूज नेटवर्कजत/आटपाडी/कवठेमहांकाळ : महसूल विभागाने रविवारी पुन्हा बेकायदेशीर वाळूसाठ्यांवर छापा टाकून तस्करांवर कारवाई केली. जत, आटपाडी आणि कवठेमहांकाळ येथे झालेल्या कारवाईत एकूण ३ कोटी ७७ लाख रुपयांचा दंड करण्यात आला आहे. या कारवाईने वाळूतस् ...
सांगली : जिल्ह्यातील पाण्याच्या २१९९ नमुन्यांपैकी १२१ गावांतील पाण्याचे १६४ नमुने दूषित आल्यामुळे तेथील ग्रामपंचायतींना पाण्याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना ...
अविनाश बाड ।लोकमत न्यूज नेटवर्कआटपाडी : सांगली जिल्ह्यातील सहकारी बॅँकांनी राष्टÑीयीकृत आणि खासगी बॅँकांना सर्वचबाबतीत मागे टाकून गरुडभरारी घेतली आहे. सहकारी बॅँकांनी तब्बल ८ हजार ३५६ कोटी १५ लाख रुपयांचा विक्रमी व्यवसाय केला आहे. गरजूंना कागदपत्रा ...
लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरज तालुक्यातील ३८ गावांतील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. मिरज पूर्व भागात पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत मोठे यश मिळविणाºया भाजप विरूध्द काँग्रेस व पश्चिम भागात राष्टÑवादी विरूध ...