लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
चांदोली जलविद्युत प्रकल्प बंद - Marathi News | Chandoli hydroelectric project closed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली जलविद्युत प्रकल्प बंद

वारणावती : चांदोली धरणाचा जलविद्युत प्रकल्प बंद झाला आहे. त्यामुळे वारणा नदीचे पाणी कमी झाले असून, ठिकठिकाणी नदीचे पात्र कोरडे पडले आहे. पाणीपुरवठा योजनांच्या मोटारींनाही कमी प्रमाणात पाणी मिळत आहे.शिराळा पश्चिम विभागात गेल्या आठ दिवसांपासून पावसाने ...

कोकरुड येथे शेतकºयास पोलिसाची मारहाण--गुन्हा दाखल - Marathi News |  Farmer's assault on the cockerer - Police filed a complaint | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कोकरुड येथे शेतकºयास पोलिसाची मारहाण--गुन्हा दाखल

कोकरुड : येथील पोलिस ठाण्याजवळील माळावर जनावरे चरण्यास घेऊन आलेल्या एका शेतकºयास सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांनी मारहाण व शिवीगाळ केल्याची तक्रार दाखल झाली आहे. ...

पेट्रोलपंपात २१ लाखांचा अपहार - Marathi News | 21 lakhs of rupees in the petrol pump | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पेट्रोलपंपात २१ लाखांचा अपहार

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : तालुक्यातील सिद्धेवाडी येथील पेट्रोल पंपावरील व्यवस्थापकाने २१ लाख ६६ हजारांचा अपहार केल्याप्रकरणी ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पेट्रोलपंप चालक दिना अतुल सोटा (वय ५४, रा. वसई, जि. ठाणे) यांनी याप्रकरणी ग्रा ...

तंतुवाद्यांच्या कच्च्या मालावर जीएसटीची कु-हाड, निर्मिती व्यवसायाला फटका - Marathi News | Fossil gastrointestinal trawl damage to GST manufacturing plant | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :तंतुवाद्यांच्या कच्च्या मालावर जीएसटीची कु-हाड, निर्मिती व्यवसायाला फटका

राज्यात एकमेव असलेल्या मिरजेतील तंतुवाद्य निर्मितीस प्रोत्साहन देण्यासाठी सतार, तंबोरा, सरोद ही तंतुवाद्ये वस्तू व सेवाकरातून (जीएसटी) वगळण्यात आली आहेत; मात्र सतार व तंबोरा या तंतुवाद्यांसाठी लागणारे लाकूड, तारा, प्लॅस्टिक, रंग यासह इतर कच्च्या माला ...

दारूबंदीसाठी कुमठेकर रणरागिणी एकवटल्या - Marathi News | Kumarkatti Ranaragini gathered for liquor | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दारूबंदीसाठी कुमठेकर रणरागिणी एकवटल्या

लोकमत न्यूज नेटवर्ककवठेएकंद : कुमठे (ता. तासगाव) येथे संपूर्ण गावात दारूबंदी व्हावी, दारूच्या विळख्यातून समाज व भावी पिढी मुक्त व्हावी यासाठी गावातील महिलांनी पुढाकार घेतला आहे. आज मंगळवार, दि. १२ रोजी मतदानातून ‘बाटली आडवी’ करून ऐतिहासिक क्रांती गा ...

उद्योजकांमध्ये पालकमंत्र्यांबद्दल नाराजी - Marathi News | Embarrassment about the Guardian in the entrepreneurs | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :उद्योजकांमध्ये पालकमंत्र्यांबद्दल नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्ककुपवाड : सांगलीतील औद्योगिक विकास महामंडळाचे (एमआयडीसी) विभागीय कार्यालय सोलापूरला स्थलांतरित करण्याचा घाट घातल्याबद्दल सांगली जिल्ह्यातील वातावरण तापले आहे. उद्योजकांनी पालकमंत्र्यांच्या या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. पा ...

सागरेश्वर अभयारण्याचे पर्यटनदृष्ट्या ब्रँडिंग व्हावं - Marathi News | Tourism should be done in the Sagareshwar sanctuary | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सागरेश्वर अभयारण्याचे पर्यटनदृष्ट्या ब्रँडिंग व्हावं

लोकमत न्यूज नेटवर्कदेवराष्ट्रे : वृक्षमित्र धों. म. मोहिते यांच्या अथक परिश्रमातून निर्माण झालेले सागरेश्वर अभयारण्य हे सांगली जिल्ह्यातील निसर्गरम्य पर्यटनस्थळ आहे. या स्थळाचे पर्यटनदृष्ट्या ब्रँडिंग व्हावं, असे मत जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी ...

जिल्ह्यात सलग दुसºयादिवशी मुसळधार - Marathi News | The district has been fast-growing for the second consecutive day | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जिल्ह्यात सलग दुसºयादिवशी मुसळधार

लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : जोरदार वाºयासह मुसळधार पावसाने रविवारी सायंकाळी सांगलीला झोडपले. जिल्ह्याच्या अन्य भागातही शनिवारी रात्री पाऊस झाला. येत्या १३ सप्टेंबरपर्यंत पावसाची अशीच परिस्थिती राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.सांगलीत स ...

मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव २१ सप्टेंबरपासून - Marathi News | Mirjat Ambabai Navaratri Music Festival from September 21 | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सव २१ सप्टेंबरपासून

लोकमत न्यूज नेटवर्कमिरज : मिरजेतील अंबाबाई नवरात्र संगीत महोत्सवात यावर्षी अमेरिकेतील वॉशिंग्टन येथील नॅश न्युबर्ट यांचे बासरीवादन होणार आहे.या संगीत महोत्सवाचे उद्घाटन गुरूवार दि. २१ सप्टेंबर रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी विजय काळम-पाटील यांच्या अध्य ...