सांगली जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमिवर पशुधन वाचवण्यासाठी चारा छावण्या सुरू करण्यासाठी सहकारी व सेवाभावी संस्थांनी सकारात्मकतेने पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले. ...
मिरजेत गांजासह अमली पदार्थांची तस्करी जोमात सुरू असून, रेल्वे स्थानक, बस स्थानक परिसर अमली पदार्थ विक्रीची केंद्रे बनली आहेत. अमली पदार्थांच्या व्यसनींकडून प्रवाशांच्या लूटमारीचे प्रकार सुरू आहेत. ...
सांगली येथील कोल्हापूर रस्त्यावरील २२ वर्षीय तरुणीस गुंगीचे औषध देऊन, तिच्यावर लॉजमध्ये बलात्कार करून शरीरसंबंधाची चित्रफीत बनवून ती सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी अविनाश संजय पवार (वय १९, रा. पाटवले कुकाना, जि. अहमदनगर) यास शहर पोलिसांनी सोमवा ...
ऊसतोड मजुरांची टोळी पुरविण्याच्या आमिषाने सावळवाडी (ता. मिरज) येथील बाळासाहेब सुरगोंडा पाटील यांना १४ लाखांचा गंडा घालण्यात आला. मंगळवारी हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी आबासाहेब नामदेव राठोड (वय ३५, रा. गायरान तांडा, माळसजवळा, जि. बीड) या ठेकेदारावि ...
विजापूर-गुहागर महामार्गावर कडेगाव तालुक्यातील येवलेवाडी ते शिवणी फाट्यादरम्यान होणाऱ्या टोलनाक्याला नागरिकांचा तीव्र विरोध होत आहे. कोल्हापूरच्या टोल नाक्याच्या प्रश्नाप्रमाणेच हा प्रश्न पेटणार असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काँग्रेस व शेतकरी कामगा ...
मिरज तालुक्यातील दुधगाव येथे क्षारपड जमिनीचे क्षेत्र मोठे आहे. या क्षारपड जमिनीतून पुन्हा शेतीचे उत्पादन घेण्यासाठी २००५ मध्ये माजी आमदार दिनकर पाटील यांच्या प्रयत्नातून ‘वारणा क्षारपड जमीन सुधारणा सहकारी संस्थे’ची स्थापना केली. ...
मुलीचा जन्म झाल्यानंतर त्या मुलीचे व तिच्या आईचे घरी आगळेवेगळे स्वागत करण्यात आले. स्वागतावेळी फुलांचा गालिचा, स्वागत फलक, मुलांना खाऊवाटप अशी जंगी तयारी करण्यात आली होती. शिराळ्यासारख्या डोंगरी भागातील महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती सुजाता इंगव ...
सावली गायब होण्याच्या खगोलीय चमत्काराचा अनुभव सांगलीकरांनी मंगळवारी घेतला. दुपारी बारा वाजल्यापासून काही मिनिटे सूर्य डोक्यावर आल्यानंतर सावल्या अदृश्य झाल्या. या खगोलीय घटनेचा आनंद अनेकांनी लुटला. ...
विकासाचे कोणतेही मुद्दे नसल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी अत्यंत खालच्या स्तरावर टीका करीत आहेत. दिवंगत कॉंग्रेस नेते राजीव गांधी यांच्यावर भ्रष्टाचाराचे तथ्यहिन आरोप केल्याप्रकरणी मोदी यांचा आम्ही निषेध करीत आहोत, असे कॉंग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्व ...