लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
शेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी - Marathi News | Sherine Riding the water of purification scheme | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेरीनाला शुध्दीकरण योजनेच्या पाण्याची चोरी

सांगली महापालिकेच्या शेरीनाला योजनेतून धुळगावमधील शेतीसाठी पाणी पुरवठा केला जातो. पण योजनेच्या जलवाहिनीवरील एअर व्हॉल्व्ह तोडून पाण्याची चोरी होत आहे. पाणी चोरणाऱ्यांना जाब विचारल्यास त्यांच्याकडून धमकी, दमदाटीचे प्रकार होत आहेत. पाणी चोरीमुळे धुळगाव ...

सांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा? - Marathi News | When the discipline of unconditional parking in Sangli city? | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली शहरात बेशिस्त पार्किंगला शिस्त केव्हा?

सांगली शहरात वाढत्या वाहन संख्येमुळे पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. पार्किंग सुविधा उपलब्ध करून देण्यात महापालिका व वाहतूक पोलिसांनाही अपयश आले आहे. सांगली शहराची वाढती वाहनसंख्या पाहता, केवळ बाजारपेठेच्या ठिकाणीच चार वाहनतळ आहेत. ...

शिल्लक जुन्या नोटांबाबत बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यास मनाई - Marathi News |  Restrictions on penalties for old notes | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिल्लक जुन्या नोटांबाबत बँकांवर दंडात्मक कारवाई करण्यास मनाई

नोटाबंदीनंतर कालबाह्य ठरलेल्या नोटा शिल्लक राहिल्याप्रकरणी जिल्हा बॅँकांवर कोणतीही दंडात्मक कारवाई करण्यास सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तूर्त मनाई केली आहे. ...

वाळवा-शिराळ्यामध्ये दावे-प्रतिदाव्यांना ऊत-- : लोकसभा निवडणूक - Marathi News | Claims and counter-arguments rise in dry-blooded times - Lok Sabha elections: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वाळवा-शिराळ्यामध्ये दावे-प्रतिदाव्यांना ऊत-- : लोकसभा निवडणूक

हातकणंगले लोकसभा मतदार संघात महाआघाडीतील ‘स्वाभिमानी’चे उमेदवार राजू शेट्टी यांच्याविरोधात शिवसेनेचे धैर्यशील माने यांच्या उमेदवारीने रंगत वाढली होती. आता या दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले ...

चांदोली धरणात साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणी - Marathi News | Half-a-half TMC water suitable for the Chandoli dam | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :चांदोली धरणात साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणी

चांदोली धरणात सध्या केवळ साडेपाच टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्याची टक्केवारी १९.९३ अशी आहे. आठ दिवसांत एक टीएमसी पाणी वापर झाला आहे. ...

बेदाणा व्यापाºयाची १५ लाखांची फसवणूक - Marathi News |   15 lakh cheating of currant business | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :बेदाणा व्यापाºयाची १५ लाखांची फसवणूक

बेदाण्याची खरेदी करून पैसे परत न केल्याबद्दल हैदराबाद येथील व्यापाºयाविरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अजिज उमर मुल्ला (वय ४३, रा. मंगलमूर्ती कॉलनी) यांनी ...

मिरज ते अर्जुनवाड रस्त्यावर पुलास भगदाड - Marathi News | Bridge bridges on Miraj to Arjunwadi road | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज ते अर्जुनवाड रस्त्यावर पुलास भगदाड

मिरज-अर्जुनवाड रस्त्यावरील कृष्णा नदीवरील पुलास भगदाड पडले आहे. या धोकादायक पुलाची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी बांधकाम विभागाकडे केली आहे. ...

जांभूळ पिकल्या झाडाखाली मधुमेहाचा ढोल वाजं जी! - Marathi News | Under the thorny tree, diabetes drum! | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :जांभूळ पिकल्या झाडाखाली मधुमेहाचा ढोल वाजं जी!

मधुमेहासाठी जांभूळ गुणकारी असल्याचा ढोल पिटला जात असल्याने यंदा जांभूळ भाव खाण्याचा विक्रम करीत आहे. गतवर्षी १८0 ते १९0 रुपये किलो असणाऱ्या जांभळाला आता २२० रुपये मोजावे लागत आहेत. ग्राहकांसाठी आंबट झालेली जांभळे उत्पादकांना मात्र गोड दिलासा देत आहेत ...

सांगलीच्या हळदीला विक्रमी दराची झळाळी-अकरा हजारापर्यंत दर : आवक घटल्याने दरात वाढ - Marathi News | Sangli's hottest record-breaking rate of Rs.11,000: | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीच्या हळदीला विक्रमी दराची झळाळी-अकरा हजारापर्यंत दर : आवक घटल्याने दरात वाढ

संपूर्ण दक्षिण भारतातून वाढलेल्या हळदीच्या आवकेमुळे सांगलीच्या बाजारपेठेतील उलाढाल वाढली असतानाच, बुधवारी झालेल्या हळद सौद्यावेळी हळदीला सरासरी ६ ते ११ हजारपर्यंत दर मिळाला. यंदाच्या हंगामात हळदीचा दर ११ हजाराच्या वर पोहोचल्याने शेतकऱ्यांनी ...