पावसाळी वाहिन्या, नाल्यांवरील अतिक्रमणे, नाल्यांची सफाई न झाल्याने ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. नागरिकांनी गणेश मंदिराची भिंत फोडून पाण्याला वाट करून दिली. ...
निवडणूक आयोगाने उपलब्ध केलेल्या मोबाईल अॅपच्या मदतीने मतदारांना त्यांचे नेमके मतदान केंद्र सांगण्याची जबाबदारी लोकसभेला कार्यकर्त्यांनी पार पाडली होती. घरोघरी स्लिपाही पोहोचवल्या होत्या. दरम्यान, सोमवारी पार पडलेल्या विधानसभा निवडणूकीत तंत्रज्ञानाचे ...
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४९.३१ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. ...
सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.३९ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. ...
मोदींचा जप करीत युवक आयुष्य बरबाद करीत आहेत. भाजप सत्तेवर आल्यापासून देशात बेरोजगारी वाढली आहे, अशी टीका कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी गुरुवारी येथे केली. ...
पाणी संघर्ष समितीच्यावतीने निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी प्रशांत आवटे यांच्या अध्यक्षतेखाली ६४ गावांतील कार्यकर्त्यांची बैठक श्रीसंत बागडे बाबा मठात झाली. यामध्ये ६४ गावांनी विधानसभेच्या मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय कायम ठेवला. त्याम ...
सचिन पायलट व विश्वजित यांच्या मैत्रीची साक्ष देणारे आणि कदम कुटुंबीयांच्याप्रति जिव्हाळ्याचे भाषण कार्यकर्त्यांसाठी आकर्षण असते. यामुळे दोन तास उशीर झाला तरी, सभास्थळी बसलेले कार्यकर्ते हलले नव्हते. ...