लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Sangli (Marathi News)

खास आपल्यासाठी
मिरजेत खणीत हजारो मासे मृत्युमुखी - Marathi News | Thousands of fish die in Mirajet mine | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत खणीत हजारो मासे मृत्युमुखी

मिरजेतील संजय गांधीनगर येथील काळ्या खणीत दूषित पाण्यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. मृत माशांमुळे परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरली आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. खणीत मासेमारी करणाऱ्या ठेकेदारावर कारवाईची मागणी येथील नागर ...

सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या - Marathi News | The rickshaws seized by the RTO in Sangli were destroyed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या

वेगवेगळ्या कारवायांमध्ये उपप्रादेशिक परिवहन विभागाने जप्त केलेल्या पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षांहून अधिक काळ पडून आहेत. त्यातील निम्म्या रिक्षा महापुरात बुडाल्याने सडल्या आहेत, तर उर्वरित रिक्षा वापराअभावी गंजू लागल्या आहेत. यामुळे रिक्षा व्यावसायि ...

दारूसाठी पैसे देण्यास नकार; व्यसनी मुलाकडून आईचा खून - Marathi News | Mother's murder by addicted child | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :दारूसाठी पैसे देण्यास नकार; व्यसनी मुलाकडून आईचा खून

श्रीकांत जाधव याच्या वडिलांचे निधन झाले आहे. अडीच वर्षापूर्वी तो वडापच्या गाडीवर चालक म्हणून काम करत होता. परंतु त्यानंतर तो व्यसनाधीन झाल्यामुळे त्याला कोणीही कामावर घेत नव्हते. ...

सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या : पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षे पडून - Marathi News | The rickshaws seized by the RTO in Sangli were destroyed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत आरटीओनी जप्त केलेल्या रिक्षा सडल्या : पाचशेहून अधिक रिक्षा दोन वर्षे पडून

सांगलीत महापूर काळात एसटी आगारात चार फुटांहून अधिक पाणी साचले होते. त्यामध्ये रिक्षांची धूळदाण झाली. बॉडी, इंजिन, कोचिंगसह दिव्यांची वासलात लागली. रिक्षाचालकांना लाखोंचा फटका बसला. ...

मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त : शितल केस्तीकर - Marathi News | Uncle Nehru Children's Festival extremely useful for children: Sheetal Kestikar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मुलांसाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त : शितल केस्तीकर

अनाथ, निराधार, निराश्रीत, उन्मार्गी व संस्थाबाह्य मुले यांच्यामध्ये एकमेकांस आदर, बंधुभाव, सांघिक भावना निर्माण होण्यासाठी तसेच त्यांच्यामधील कलागुणांना वाव मिळण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सव अत्यंत उपयुक्त आहे, असे प्रतिपादन बाल न्याय मंडळाच्या अध्य ...

मिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणार - Marathi News | The new vegetable will be kept in Mirajat | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत नवीन भाजीमंडईचे काम रखडणार

मिरजेतील १३ कोटी खर्चाची भाजी मंडई उभारणीसाठी ठेकेदाराने काम सुरू केले आहे. मात्र खंदकातील भाजी मंडईकडे जाण्यासाठी रस्ताच नसल्याने, काम थांबविण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्याने भाजी मंडईचे काम आणखी रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

सांगलीतील काळ्या खणीत मृत माशांचा खच - Marathi News | Dead fish in a black mine in Sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीतील काळ्या खणीत मृत माशांचा खच

सांगली येथील काळ्या खणीच्या प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, खणीतील हजारो मासे मृत झाल्याचे आढळून आले. मृत माशांमुळे वडर कॉलनी परिसरात दुर्गंधी पसरली होती. नगरसेविका वर्षा निंबाळकर यांनी तातडीने महापालिकेच्या आरोग्य विभागाशी संपर्क साधून तक् ...

नाट्य स्पर्धेने जमविला तब्बल ७० हजारांचा गल्ला ; स्पर्धेच्या इतिहासात नोंदला प्रतिसादाचा विक्रम - Marathi News | Dance competition has raised a whopping 3,000 gal | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नाट्य स्पर्धेने जमविला तब्बल ७० हजारांचा गल्ला ; स्पर्धेच्या इतिहासात नोंदला प्रतिसादाचा विक्रम

हौशी कलाकारांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. बहुतांशी नवे कलाकार, नव्या नाट्यसंहिता आणि ग्रामीण भागातील नाट्य संस्थांचा सहभाग, ही यंदाची वैशिष्ट्ये ठरली. एकाही संस्थेचा प्रयोग एनवेळेस रद्द झाला नाही, हेदेखील वैशिष्ट्य मानावे लागेल. ...

औषधे कुचकामी; द्राक्षबागा रोगांनी निकामी : प्रभावहीन औषधांतून लाखोंची फसवणूक - Marathi News | Drugs ineffective | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :औषधे कुचकामी; द्राक्षबागा रोगांनी निकामी : प्रभावहीन औषधांतून लाखोंची फसवणूक

हजारो रुपये खर्च करूनही बोगस औषधे कुचकामी ठरत असल्याने द्राक्ष बागायतदारांना फटका बसला आहे. काही बोगस औषध कंपन्यांनी पाळेमुळे रोवल्याचे चित्र आहे. ...