सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी ८ वाजेपर्यंत १४.६६ टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. ...
इस्लामपूर बाजार समितीच्या आवारात व्यापाऱ्यांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहेच. मास्क फॅशन म्हणून गळ्यात अडकवला जातो. याच ठिकाणी चोरून गुटखा विकला जात असल्याने रस्त्यावर बेधडकपणे थूंकून कोरोनाला आमंत्रण दिले जात आहे. ...
तासगाव तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या २० वर पोहोचली आहे. यामुळे खबरदारी म्हणून तासगाव शहर १० जुलैपर्यंत बंद ठेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागरिकांनी यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, नगरपरिषद व शहर सर्वपक्षीय कोरोना सुरक ...
सांगली : जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील झरे, करगणी, शेटफळे, लेंगरेवाडी आणि कडेगाव तालुक्यातील आंबेगाव व विहापूर येथील प्रतिबंधित क्षेत्राचे 28 दिवस 28 ... ...
सांगली : लॉकडाऊन कालावधी वाढविल्यामुळे तसेच जिल्हाबंदी कायम ठेवल्याने जिल्हादंडाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी जिल्हादंडाधिकारी कार्यालयाकडील दि. 3, 5 ... ...
सांगली महापालिकेत अनेक प्रकल्पावर कोट्यवधी रुपयांची उधळपट्टी केली जात असताना शववाहिकेच्या दुरुस्तीसाठी निधी नाही पैसे आहेत. वारंवार शववाहिका खराब होत असून नागरिकांना ढकलून सुरू करावी लागत आहे. याच्या निषेधार्थ मदनभाऊ पाटील युवा मंचने सोमवारी शहरात भी ...