जिल्ह्यात शिराळा तालुक्यात ७.७ मि. मी. पावसाची नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2020 12:54 PM2020-07-04T12:54:14+5:302020-07-04T12:56:26+5:30

सांगली जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ७.७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

7.7 min in Shirala taluka in the district. I Rainfall record | जिल्ह्यात शिराळा तालुक्यात ७.७ मि. मी. पावसाची नोंद

जिल्ह्यात शिराळा तालुक्यात ७.७ मि. मी. पावसाची नोंद

Next
ठळक मुद्देजिल्ह्यात शिराळा तालुक्यात ७.७ मि. मी. पावसाची नोंदजिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १ मि. मी. पावसाची नोंद

सांगली : जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी १ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. शिराळा तालुक्यात सर्वाधिक ७.७ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या २४  तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि.मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज ०.९ (१२९), तासगाव ०.० (१३५.७), कवठेमहांकाळ ०.२ (२०५.७), वाळवा-इस्लामपूर ०.२(१६१.७), शिराळा ७.७ (३४९.५), कडेगाव ०.० (१५२.८), पलूस ०.५ (१२०.९), खानापूर-विटा ०.२ (२३६.६), आटपाडी ०.० (१५३.३), जत ०.० (७९.८)
 

Web Title: 7.7 min in Shirala taluka in the district. I Rainfall record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.