लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरीत मँगो, मरीन पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती - Marathi News | Mango marine park to setup in ratnagiri said minister uday samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत मँगो, मरीन पार्क उभारणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यातील सांगली अकोला, संभाजीनगर, भिवंडी, पुणे येथेही लॉजिस्टिक पार्क करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.  ...

भाजपाकडून राज्यात दंगली भडकवण्याचा प्रयत्न वारंवार झाला; भास्कर जाधवांची टीका - Marathi News | There were repeated attempts by the BJP to incite riots in the state; Criticism of Shivsena Bhaskar Jadhav | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाकडून राज्यात दंगली भडकवण्याचा प्रयत्न वारंवार झाला; भास्कर जाधवांची टीका

भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी निवड झाल्याबद्दल रत्नागिरीत त्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. ...

मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान - Marathi News | If you are a son of a man, resign from MLA if threatened, Bhaskar Jadhav challenges Shinde group | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मर्दाची अवलाद असाल, धमक असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या, भास्कर जाधवांचे शिंदे गटाला आव्हान

कधी कंगना राणावत, कधी भोंगा, हिजाब, सुशांतसिंह राजपूत, नुपूर शर्मा यांना पुढे करून दंगल घडवायचे व सरकार पाडायचे असा अयशस्वी प्रयत्नही भाजपने केला. ...

कुठे कुठे शोधणार वारसदार?, मुंबई-गोवा महामार्गाचा साडेचार टक्के मोबदला पडून - Marathi News | 4.5% of the Mumbai Goa highway has been paid | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुठे कुठे शोधणार वारसदार?, मुंबई-गोवा महामार्गाचा साडेचार टक्के मोबदला पडून

काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड ...

"आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना" - Marathi News | "We are Balasaheb's Shiv Sena and it is Uddhav Sena supported by NCP. Says Ramdas Kadam on Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"आम्हीच बाळासाहेबांची शिवसेना अन् ती राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत उद्धव सेना"

बुडत्याला काडीचा आधार म्हणून संभाजी ब्रिगेडशी युती केली. संभाजी ब्रिगेडनं सामना ऑफिसवर दगडफेक केली होती. उद्धव ठाकरे काय आहेत हे संभाजी ब्रिगेडला एकदिवस कळेल असा टोला रामदास कदमांनी लगावला. ...

...तर सगळे आमदार भाजपात जाणार होते; रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट - Marathi News | all the MLAs were going to join the BJP; Big secret explosion of Ramdas Kadam over eknath shinde rebels mla | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर सगळे आमदार भाजपात जाणार होते; रामदास कदम यांचा मोठा गौप्यस्फोट

गुहागरमध्ये माझा पराभव करण्यासाठी मातोश्रीतून शिवसेना नेत्याला आदेश देण्यात आले होते, त्याचे नाव मी वेळ आल्यावर सांगेन असा दावाही रामदास कदमांनी केला. ...

'मातोश्री'वरील १०० खोक्याचा हिशोब द्यावा लागेल; आदित्य उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप - Marathi News | Ramdas Kadam Serious allegations against Aditya Uddhav Thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'मातोश्री'वरील १०० खोक्याचा हिशोब द्यावा लागेल; आदित्य उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

आवाज द्यायचं आमच्या जीवावर सुरू होते. अनेक केसेस आम्ही घेतल्यात. आम्ही पक्षासाठी केसेस घेतल्या तुमचं योगदान काय? असा सवाल कदमांनी उपस्थित केला ...

कुठे शोधणार वारसदार? मुंबई-गोवा महामार्गाचा 4.5 टक्के मोबदला पडून - Marathi News | Where to find an heir? 4.5% of the Mumbai-Goa highway has been paid | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कुठे शोधणार वारसदार? मुंबई-गोवा महामार्गाचा 4.5 टक्के मोबदला पडून

काही गावांमध्ये वारसांनी काही वर्षांपूर्वीच स्थलांतर केले असल्याने त्यांचे पत्ते शोधणे अवघड झाले आहे. ...

दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर - Marathi News | Result of 10th, 12th supplementary examination declared, Konkan division lags behind | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दहावी, बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर, कोकण विभाग पिछाडीवर

मार्चमध्ये झालेल्या दहावी व बारावी परीक्षेत कोकण विभाग निकालात प्रथम क्रमांकावर राहिले आहे. ...