लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
corona virus : रत्नागिरीत कोरोनाने घेतला पोलिसाचा पहिला बळी - Marathi News | corona virus: Corona takes first victim in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : रत्नागिरीत कोरोनाने घेतला पोलिसाचा पहिला बळी

रत्नागिरी पोलीस दलातील बिनतारी संदेश विभागात काम करणारे पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा वसंत पाचेरकर यांचे सोमवारी रात्री कोरोनामुळे मृत्यू झाला. मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. ...

रत्नागिरी शहरातील वाहतुकीवर आता कॅमेऱ्याची नजर - Marathi News | Now the camera looks at the traffic in Ratnagiri city | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी शहरातील वाहतुकीवर आता कॅमेऱ्याची नजर

रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर परिसरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर आता वाहतूक पोलीस कंट्रोल रूममधून नजर ठेवणार आहेत. यासाठी अत्याधुनिक असे ३६० डिग्रीमध्ये फिरणारे कॅमेरे पोलीस प्रशासनाने मारुती मंदिर येथे बसवले आहेत. त्याचे उद्घघाटन ...

कोकण वैधानिक मंडळासाठी सरकार पुन्हा केंद्राकडे पाठपुरावा करणार - Marathi News | The government will again pursue the Center for the Konkan Legislative Assembly | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :कोकण वैधानिक मंडळासाठी सरकार पुन्हा केंद्राकडे पाठपुरावा करणार

कोकणासाठी स्वतंत्र वैधानिक विकास महामंडळ स्थापन व्हावे, यासाठी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आलेल्या ठरावाचा राज्य सरकारकडून पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन आमदार भास्कर जाधव यांच्या तारांकित प्रश्नाला अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार य ...

जिल्ह्यासाठी ८४ कोटी ७१ लाखांचा परतावा, प्रथमच भरघोस परतावा - Marathi News | 84 crore 71 lakhs for the district, for the first time | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :जिल्ह्यासाठी ८४ कोटी ७१ लाखांचा परतावा, प्रथमच भरघोस परतावा

महाराष्ट्र शासनाने हवामानावर आधारित सुरू केलेल्या फळपीक विमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील १८,५६९ शेतकऱ्यांनी १७ हजार १४ हेक्टर क्षेत्रासाठी फळपीक विमा योजनेचा लाभ घेतला होता. जिल्ह्यातील आंबा, काजू बागायतदारांना ८४ कोटी ७१ लाख २२ हजार रुपयांचा परतावा जाही ...

दलित साहित्यकार माधव कोंडविलकर यांचे रत्नागिरीत निधन - Marathi News | Dalit writer Madhav Kondwilkar dies in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :दलित साहित्यकार माधव कोंडविलकर यांचे रत्नागिरीत निधन

दलित, पीडित समाजाची उपेक्षा आपल्या लेखनीतून प्रभावीपणे मांडणारे ज्येष्ठ दलित साहित्यकार माधव गुणाजी कोंडविलकर (८०) यांचे शुक्रवारी रात्री रत्नागिरीत निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. ...

पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत - Marathi News | Complete the work from the White Sea to Mirya dam as soon as possible, Minister Uday Samant suggested in the meeting | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पांढरा समुद्र ते मिऱ्या बंधाऱ्याचे काम लवकरात लवकर पूर्ण करा : उदय सामंत

पांढरा समुद्र ते मिऱ्या मोरटेंभे बंधाऱ्याचे काम करत असताना येथील पूर्ण भागाचे संरक्षण होईल, यातून येथील पर्यटनाचा विकास होऊन रोजगार निर्मिती होईल, याचा विचार करुन या बंधाऱ्याचे काम करा. तसेच ते लवकरात लवकर पूर्ण करा, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण मं ...

रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाऊंट - Marathi News | Fake account in the name of Ratnagiri Sub-Divisional Police Officer | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट अकाऊंट

ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांची ऑनलाईन फसवणूक असताना चक्क ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या भामट्याने रत्नागिरीचे उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या नावाने बनावट अकाऊंट उघडून त्याद्वारे पैशाची मागणी केल्याचा प्रकार उघडकीला आ ...

वैद्यकीय भरतीबाबत सरकारमध्ये अनिश्चितता, सरकारचे प्रतिज्ञापत्र दाखल - Marathi News | Uncertainty in government regarding medical recruitment | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वैद्यकीय भरतीबाबत सरकारमध्ये अनिश्चितता, सरकारचे प्रतिज्ञापत्र दाखल

सरकारी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि इतर कर्मचाऱ्यांच्या भरतीच्या जनहित याचिकेमध्ये सरकारतर्फे लवकरात लवकर भरती प्रक्रिया सुरू करण्याचे आश्वासन प्रतिज्ञापत्राद्वारे मुंबई उच्च न्यायालयात सादर केले आहे. ...

बेकायदा पर्ससीन मासेमारीमुळे अधिकाऱ्यांविरोधात याचिका दाखल - Marathi News | Petition filed against authorities for illegal perch fishing | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बेकायदा पर्ससीन मासेमारीमुळे अधिकाऱ्यांविरोधात याचिका दाखल

बेकायदा पर्ससीन मासेमारी करू देणाऱ्या मत्स्य अधिकारी यांच्या विरोधात अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर १० सप्टेंबर रोजी सुनावणी झाली. ...