लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद - Marathi News | Scale cat smuggling gang arrested in Ratnagiri | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणारी टोळी जेरबंद

खवले मांजराची तस्करी करणाऱ्या आठजणांच्या टोळीला रत्नागिरी शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या टोळीकडून एक जिवंत खवले मांजर आणि मांडूळ जातीचा एक साप असा २ कोटी ५० लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षा - Marathi News | Y Plus security to Shiv Sena spokesperson Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :शिवसेना पक्ष प्रवक्तेपदी निवड, उदय सामंत यांना वाय प्लस सुरक्षा

शिवसेनेने रत्नागिरीला पुन्हा एकदा झुकते माप दिले असून, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांची पक्ष प्रवक्तेपदी निवड केली आहे. खासदार संजय राऊत यांची मुख्य प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली आहे. प्रवक्ते म्हणून निवड होताच त्यांच्या सुरक्षेत ...

मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी बोगदा ठरेल आकर्षण - Marathi News | The attraction will be the subway tunnel in Kashedi Ghat | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील भुयारी बोगदा ठरेल आकर्षण

मुंबई - पुणे मार्गावरील बोगदा नेहमीच पर्यटकांसाठी आकर्षण ठरत आहे. या मार्गावरील बोगद्याप्रमाणेच आता मुंबई - गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील बोगदाही पर्यटकांसाठी आकर्षण ठरणार आहे. ...

corona virus : बाजारपेठ बंदला रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा विरोध - Marathi News | corona virus: Market closed, traders in Ratnagiri protest, meeting to prevent corona outbreak | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :corona virus : बाजारपेठ बंदला रत्नागिरीतील व्यापाऱ्यांचा विरोध

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी काही तालुक्यांमध्ये स्थानिक व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंदचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील व्यापाऱ्यांची रविवारी बैठक पार पडली. या बैठकीत व्यापाऱ्यांनी पुन्हा दुकाने बंद ठेवण्यास स्पष्ट विरोध दर्शविला. मात्र, ...

पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू - Marathi News | Two of them drowned while going for a swim | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पोहायला गेलेल्या दोघांचा बावनदीत बुडून मृत्यू

संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर मार्गावरील आंगवली येथे बावनदीवर पोहायला गेलेले दोघेजण बुडाल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी घडली. या दोघांचेही मृतदेह हाती लागले आहेत. सुजय अनिल घोगले (२४), अमित अनिल माईन (२२, दोघेही रा. हातीव - गावकरवाडी) अशी मृत ...

वादळ सदृश्य परिस्थितीमुळे हर्णै बंदरात दोन नौकांना जलसमाधी - Marathi News | Two boats sank in Harnai port due to storm-like conditions | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :वादळ सदृश्य परिस्थितीमुळे हर्णै बंदरात दोन नौकांना जलसमाधी

दापोली तालुक्यातील हर्णै बंदरात रविवारी रात्री अचानक आलेल्या वादळ सदृश्य परिस्थितीने अनेक नौकांची धुळधान उडाली. यामध्ये दोन नौकांना जलसमाधी मिळाली आहे. जलसमाधी मिळालेल्या नौकांवरील खलाशांना वाचवण्यात यश आले आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी ...

निरामय रुग्णालयासाठी दिल्ली दरबारी हालचाली - Marathi News | Delhi Darbari Movement for Niramaya Hospital | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :निरामय रुग्णालयासाठी दिल्ली दरबारी हालचाली

लोकमत न्यूज नेटवर्क गुहागर : एन्रॉन दाभोळ पॉवर कंपनीने तालुक्यातील अंजनवेल येथे उभारले अत्याधुनिक निरामय रुग्णालय गेली अनेक वर्ष ... ...

मेर्वी येथे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी जखमी - Marathi News | Farmer injured in leopard attack at Mervi | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :मेर्वी येथे बिबट्याच्या प्राणघातक हल्ल्यात शेतकरी जखमी

जनावरे चरण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकऱ्यावर दबा धरून बसलेल्या बिबट्याने प्राणघातक हल्ला करून जखमी केल्याची घटना शनिवारी सकाळी ६.३० वाजण्याच्या दरम्याने घडली. या हल्ल्यात मेर्वी - जांभूळ भाटले येथील शेतकरी जनार्दन काशिनाथ चंदूरकर गंभीर जखमी झाले आहेत. ...

वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी काय केले? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश - Marathi News | What has been done to recruit medical staff? High Court directs to submit affidavit to State Government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी काय केले? राज्य सरकारला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

रत्नागिरीमधील सिव्हिल रुग्णालय व प्राथमिक आरोग्य सेवा केंद्रामधील रिक्त पदे भरावीत, अशी मागणी करणारी याचिका रत्नागिरीचे नागरिक खलील वास्ता यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.  ...