लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Ratnagiri (Marathi News)

खास आपल्यासाठी
गाडी ओढत पोलीस अधीक्षकांना दिला कर्मचाऱ्यांनी निरोप - Marathi News | The staff said goodbye to the Superintendent of Police while pulling the vehicle | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गाडी ओढत पोलीस अधीक्षकांना दिला कर्मचाऱ्यांनी निरोप

रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. जिल्हा पोलीस दलातर्फे त्यांना निरोप देण्यात आला. यावेळी डॉ. मुंढे यांची फुलांनी सजवलेल्या जीपमधून पोलीस मैदानात रॅली काढण्यात आली. ...

स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ५९ लाख लुबाडणारे आणखी पाचजण ताब्यात - Marathi News | Five more persons arrested for embezzling Rs 59 lakh under the pretext of giving cheap gold | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :स्वस्तात सोने देण्याच्या बहाण्याने ५९ लाख लुबाडणारे आणखी पाचजण ताब्यात

दोन किलो सोने स्वस्तात देण्याच्या बहाण्याने जंगलात बोलावून ५९ लाख रुपयांची लुबाडणूक केल्याप्रकरणी म्हसळा पोलिसांनी ५ संशयितांना मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेले ऑक्सिजन न उतरवताच परत- नीलेश राणे यांचा आरोप - Marathi News | Nilesh Rane's allegation that he returned without taking oxygen for Ratnagiri district | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यासाठी आलेले ऑक्सिजन न उतरवताच परत- नीलेश राणे यांचा आरोप

अधिक नफा मिळवण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील रुग्णांकरिता आलेला ऑक्सिजन टँकर रायगड गॅसेस कंपनीने मंत्री आणि मुख्य सचिवांचे वजन वापरून ऑक्सिजन न उतरवताच जिल्हाधिकाऱ्यांकडून काढून घेतल्याची टीका भाजपा नेते, माजी खासदार निलेश राणे यांनी केली आहे.  ...

रत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस - Marathi News | Buses will run at full capacity in Ratnagiri from tomorrow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीत उद्यापासून पूर्ण आसन क्षमतेने धावणार बसेस

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने कोरोनामुळे सामाजिक अंतर राखत पूर्ण क्षमतेच्या पन्नास टक्के प्रवासी वाहतूक सुरू ठेवली होती. मात्र, रविवार, २० सप्टेंबरपासून महामंडळाकडून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. तसेच २१ सप्टेंबरपास ...

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के - Marathi News | In Ratnagiri district, Corona claimed 198 lives and the death rate was 3.3 per cent | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यात कोरोनाने घेतले १९८ बळी, मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के

प्रशासनाकडून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत़ तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून, आतापर्यंत १९८ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. कोरोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.३ टक्के इतके झाले असून, या मृतांमध्ये ३५ ...

रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी मोहित कुमार गर्ग - Marathi News | Mohit Kumar Garg as Ratnagiri Superintendent of Police | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीच्या पोलीस अधीक्षकपदी मोहित कुमार गर्ग

विविध समाजोपयोगी उपक्रमांच्या माध्यमातून आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविणारे रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांची जळगाव येथे बदली झाली आहे. गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक डॉ. मोहित कुमार गर्ग यांची रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक म्हणून ...

पैशाच्या हव्यासापोटीच बँक व्यवस्थापकाचा खून - Marathi News | Murder of a bank manager for the sake of money | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पैशाच्या हव्यासापोटीच बँक व्यवस्थापकाचा खून

गुहागर तालुक्यातील वेलदूर येथील विदर्भ ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापक सुनेत्रा सुनील दुर्गुळी (५८) यांचा पैशाच्या हव्यासापोटी वेलदूर नवानगर येथील दोघांनी खून केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी संजय श्रीधर फुणगूसकर (४०) व सत्यजित बबन पटेकर (३२ ...

बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त - Marathi News | The leopard attacked and killed the dog | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :बिबट्याने हल्ला करून श्वान केला फस्त

वेरवली बुद्रुक येथील श्रीकृष्ण सरदेसाई यांचा पाळीव श्वान बिबट्याने हल्ला करून फस्त केल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा, विवाहित तरुणाला अटक - Marathi News | Sexual abuse of a minor girl | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, पोक्सोअंतर्गत गुन्हा, विवाहित तरुणाला अटक

खेड तालुक्यातील सोनगाव येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी त्याच गावातील रोशन खेराडे या तरुणाला बलात्कार आणि पोक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. तालुक्यातील एकाच आठवड्यातील ही दुसरी घटना आहे. ...