घागरकोंड झुलता पूल धोकादायक झाला आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर रायगड जिल्हा परिषदेचा बांधकाम उपविभाग महाडने या वृत्ताची दखल घेत तातडीने या पुलाची पाहणी केली ...
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सातत्याने सहकार्याची भूमिका घेणाºया पोलादपूर शहरातील महामार्ग बाधित ७५हून अधिक ग्रामस्थांना भूसंपादित केलेल्या जमिनीचे अत्यल्प दर देऊन शासन पोलादपूरकरांवर अन्याय करत आहे. ...
नगरपरिषद हद्दीतील बहुतेक रस्ते काँक्रीटचे झाले आहेत. मात्र, काही रस्ते हे डांबरी आहेत, त्यामुळे ते खराब झाले आहेत. शहरातील मारु ती मंदिर ते मावकर हॉटेलपर्यंतचा रस्ता खड्डेमय झाला आहे. ...
इंग्रजी माध्यमाच्या आकर्षणामुळे ग्रामीण भागातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळांची पटसंख्या रोडावत आहे. म्हसळा तालुक्यातील दोन शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात आल्या आहेत ...
पंचायत समिती सभापती सुप्रिया गोवारी यांना शिवीगाळ व धक्काबुकी प्रकरणातील आरोपी माजी सभापती प्रशांत शिंदे यांच्या पत्नी पूजा शिंदे यांनी शिवसेनेच्या नऊ कार्यकर्त्यां ...
नामदेव मोरे नवी मुंबई : स्मार्ट सिटीतील आदिवासींची महापालिका प्रशासनाकडून उपेक्षा सुरू आहे. अडवली-भूतवलीमधील आदिवासी नागरिकांची घरे पावसामुळे कोसळू लागली आहेत. दोन वर्षांपूर्वी त्यांच्यासाठी घरकूल योजना मंजूर करण्यात आली; पण प्रत्यक्षात एकही घराची न ...
सापांचे मृत्यू, प्रसंगी नामशेष होत असलेल्या सापांच्या विविध जाती, गैरसमजामुळे मारले जाणारे साप विविध कारणास्तव जखमी होणारे साप या सर्व पार्श्वभूमीवर ‘स्नेक रेस्क्यू’ अर्थात सर्प संरक्षण ही अत्यंत आवश्यक बाब ठरत आहे. ...