लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
महाडमधील डोंगराळ भागांतील गावे दरडींच्या छायेत - Marathi News | mahaadamadhaila-daongaraala-bhaagaantaila-gaavae-daradaincayaa-chaayaeta | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडमधील डोंगराळ भागांतील गावे दरडींच्या छायेत

महाड तालुक्यातील दासगाव, जुई, रोहन, कोंडिवते या गावांसह सर्वच डोंगराळ भागांतील गावांमध्ये २५ आणि २६ जुलै २००५ रोजी दरडी कोसळल्या. डोंगरांना भेगा गेल्या, तर महाड शहरासह सपाटीवर वसलेली गावे जलमय झाली. ...

‘हागणदारीमुक्ती’ रायगड मागे - Marathi News | Raigad last in toilet free | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :‘हागणदारीमुक्ती’ रायगड मागे

रायगड जिल्हा हागणदारीमुक्तीकडे वाटचाल करताना आपल्या निर्धारित लक्ष्यापासून काही अंशी मागे आहे. अलिबाग, पेण आणि कर्जत तालुक्यांनी त्यामध्ये आपले शंभर टक्के योगदान दिल्यास जिल्हा स्वच्छ भारत अभियानात आघाडीवर राहणार असल्याचे स्पष्ट होते. ...

प्रलंबित मागण्यांसाठी मच्छीमारांचे निवेदन - Marathi News | Fishermen's request for pending demands | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :प्रलंबित मागण्यांसाठी मच्छीमारांचे निवेदन

महाराष्टÑ मच्छीमार कृती समितीतर्फे  महाराष्टÑातील किनारपट्टीवरील मच्छीमार बांधवांवर होत असलेल्या अन्यायाबाबत न्याय मिळविण्यासाठी मुंबई येथे महाराष्टÑ विधान भवनावर मच्छीमार बांधवांचा मंगळवारी मोर्चा आयोजित केला होता ...

अतिवृष्टीच्या तपपूर्तीनंतरही प्रशासन निद्रेत - Marathi News | Heavy rain panvel in 2005 | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अतिवृष्टीच्या तपपूर्तीनंतरही प्रशासन निद्रेत

वैभव गायकर । पनवेल : २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये पनवेल शहर व तालुका पूर्णपणे पाण्याखाली गेला होता. माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या शिक्षिकेसह ५० पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला १२ वर्षे पूर्ण झाल्यानंतरही प्रशासन अद्याप ...

रायगडमध्ये पंधरवड्यात १२ पर्यटकांचा बुडून मृत्यू - Marathi News | Fifteen 12 tourists die drowning in Raigad | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगडमध्ये पंधरवड्यात १२ पर्यटकांचा बुडून मृत्यू

जयंत धुळप  अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या १० ते १५ दिवसांत विविध ठिकाणचे धबधबे, ओढे, नद्या, तलाव या ठिकाणी पावसाळी पर्यटन आणि ट्रेकिंगकरिता आलेल्या १२ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात विशेषत: पालकवर्गात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच म ...

भाजपाकडून दुसºया दिवशीही बसचे स्वागत - Marathi News | 2nd day BJP Welcome bus | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपाकडून दुसºया दिवशीही बसचे स्वागत

कल्याण : रेल्वे समांतर रस्त्यावरून सोमवारपासून सुरू झालेल्या कल्याण-डोंबिवली बसचे श्रेय लाटण्यासाठी शिवसेना आणि भाजपाने फलकबाजी केली. त्यात केडीएमसीचेच प्लास्टिक मुक्तीचे आवाहन करणारे फलकही झाकोळले गेले. त्याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये मंगळवारी प्रसिद् ...

सत्ताधाऱ्यांचा विकासकामांना अडथळा - Marathi News | Obstruction of the development work of the ruling party | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :सत्ताधाऱ्यांचा विकासकामांना अडथळा

सत्ताधारी राष्ट्रवादी काँगे्रसने तुकाराम मुंढे यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणल्यानंतर शिवसेनेने बिनशर्त पाठिंबा दिला होता. स्थायी समितीसह सर्वसाधारण ...

धाटाव एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण - Marathi News | Road block of Old Mumbai MIDC | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धाटाव एमआयडीसीतील रस्त्यांची चाळण

रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीअंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. जागोजागी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने ...

रायगडमध्ये जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी जय्यत तयारी - Marathi News | Preparations for the GST implementation in Raigad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायगडमध्ये जीएसटीच्या अंमलबजावणीसाठी जय्यत तयारी

जुन्या केंद्रीय उत्पादन शुल्क विभागाच्या पनवेलमधील मुख्य कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या जुन्या नोंदणीकृत खातेदारांचे रूपांतर तात्पुरत्या ...