लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
नियमित कर्जदारांकडून ६० कोटी कर्जवसुली बाकी - Marathi News | 60 crore loan rest from regular borrowers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नियमित कर्जदारांकडून ६० कोटी कर्जवसुली बाकी

पेण अर्बन बँकेतील शेकडो कोटी रुपयांची रक्कम अद्याप वसूल होणे बाकी आहे. बोगस आणि नियमित कर्जदारांकडून कर्ज वसुलीसाठी सरकारमार्फत विविध पर्याय दिले जात आहेत. ...

नागोठणेत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग - Marathi News | Political movements in Nagothane elections | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :नागोठणेत निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग

निवडणूक २७ फेब्रुवारीला होत असून, शुक्र वारी सायंकाळी निवडणूक आयोगाच्या वतीने उमेदवारांना निशाणी देण्यात आल्यानंतर रविवारपासून संबंधित राजकीय नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली ते प्रचाराला लागले आहेत. ...

मुंबई - गोवा महामार्गावरील टोळ पुलाची झाली दुरवस्था - Marathi News |  Mumbai - The towel bridge on the Goa highway was in durry | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुंबई - गोवा महामार्गावरील टोळ पुलाची झाली दुरवस्था

मुंबई - गोवा महामार्गावरून रत्नागिरीला जवळच्या मार्गाने जोडणाºया टोळ पुलाची पार दुरवस्था झाली आहे. काळ नदीवरील या पुलाचे दोन्ही बाजूचे संरक्षण कठडे नादुरुस्त झाले ...

रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अँथिया कंपनीत स्फोट - Marathi News | Anthia Company Explosion in Rohatya Industrial Estate | Latest raigad Videos at Lokmat.com

रायगड :रोह्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अँथिया कंपनीत स्फोट

रायगड -  रोहा येथील धाटाव औद्योगिक वसाहतीतील अँथिया कंपनीत प्लांट 3मध्ये स्फोट झाला. स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर आग लागली. ... ...

बॉम्बशोधक पथक ३ दिवस तळ ठोकून - Marathi News | The bomb detour squad exploded for 3 days | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बॉम्बशोधक पथक ३ दिवस तळ ठोकून

पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबईत येत असल्याने त्यांच्या सुरक्षेत कसलीही कसर राहू नये, याकरिता तीन दिवसांपासून बॉम्बशोधक पथक कार्यक्रमस्थळी तळ ठोकून होते. ...

दिवेआगर ग्रामपंचायतीची अतिक्र मणावर कारवाई - Marathi News | Action to abolish Diwagar Gram Panchayat | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :दिवेआगर ग्रामपंचायतीची अतिक्र मणावर कारवाई

श्रीवर्धन तालुक्यातील सुवर्ण गणेशासाठी प्रसिद्ध असलेल्या दिवेआगर ग्रामपंचायतीच्या ताब्यातील गट नंबर ७९६ मधील जागेमध्ये पक्के बांधकाम करून अतिक्र मण झाले होते ...

श्रीवर्धन नगरपालिकेचा लाखोंचा निधी वापराविना - Marathi News | Shrivardhan municipal corporation will not be able to utilize funds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :श्रीवर्धन नगरपालिकेचा लाखोंचा निधी वापराविना

रायगड जिल्ह्यात निसर्गाचे वरदान लाभलेल्या श्रीवर्धनमध्ये सध्या पर्यटकांचा ओघ वाढत आहे. त्या दृष्टीने श्रीवर्धन नगरपालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षाचा ७ कोटी ५० लाख ९९ हजार २४८ रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर केला ...

अलिबागमध्येही नीरव मोदीची मालमत्ता, सील ठोकण्याची शक्यता - Marathi News |  Neighboring Modi's property in Alibaug, the possibility of sealing the seal | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अलिबागमध्येही नीरव मोदीची मालमत्ता, सील ठोकण्याची शक्यता

जगभरात डायमंड किंग म्हणून ओळख असणा-या आणि पंजाब नॅशनल बँकेला तब्बल ११ हजार ३०० कोटी रुपयांचा गंडा घालणा-या नीरव मोदीच्या देश-विदेशातील कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता सील केल्या जात आहेत. ...

ग्रामस्थांचे उपोषण स्थगित, पोशीर पंचायतीकडून लेखी आश्वासन - Marathi News | Written assurances from the poster panchayat, adjourned for the sake of the villagers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :ग्रामस्थांचे उपोषण स्थगित, पोशीर पंचायतीकडून लेखी आश्वासन

कर्जत तालुक्यातील पोशीर ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराविरोधात पोशीर ग्रामस्थांनी शुक्र वारपासून कर्जत पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. ...