आजपासून बंगाल भयमुक्त आणि विकासयुक्त. श्यामाप्रसाद मुखर्जींचं अनेक वर्षांचं स्वप्न आज पूर्ण झालं. बंगाल आणि केरळमध्ये भाजपा कार्यकर्त्यांवर मोठा अन्याय - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आसाममध्येही भाजपाला अभूतपूर्व यश, पद्दुचेरीच्या जनतेने पुन्हा एकदा एनडीएवर विश्वास ठेवला. एनडीए सरकार जनतेच्या विकासासाठी निरंतर काम करणार - पंतप्रधान नरेंद्र मोदी
देशाच्या उज्ज्वल भविष्याची ही सुरुवात आहे, नितीन नवीन यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळच्या जनतेचं अभिनंदन - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आजचा दिवस ऐतिहासिक आणि अभूतपूर्व, वर्षानुवर्षाची साधना आज फळाला आली, भाजपाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या आनंदात मी सहभागी आहे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
आयुष्यातील करिअरचा महत्त्वाचा टप्पा असणा-या बारावी परीक्षेचा प्रारंभ बुधवार, २१ फेब्रुवारी रोजी होत आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने ...
खालापूर नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत नैना प्रकल्पाविरोधात नगरपंचायतीकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्यामुळे शिवसेनेच्या नगरसेवकांकडून निषेध करण्यात आला ...
उरण तालुक्यातील कोप्रोली येथे मे. दादाजी धाकजी लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीसाठी मे. माउली कन्स्ट्रक्शनने अवैधरीत्या चालविलेल्या सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे ...
रोहा औद्योगिक वसाहतीत असणाऱ्या सर्वच्या सर्व म्हणजे 44 उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी ऑडीट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हा ...
अलिबाग तालुक्यांतील पेझारी येथील नादिरशा बारिया हे त्याकाळी शहापूर-धेरंडमधील 700 एकर भातशेतीचे मालक होते. सोली शेठ, अदी शेठ, हुरमोजी हे त्यांचे वंशज होते. परंतु आज त्यांचे कोणीही वंशज येथे नाहीत. ...
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३८८ वी जयंती रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जिल्हाभरात विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्र मांचे ...
खालापूर ते खंडाळा घाट पायथ्यापर्यंत मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ४च्या रु ंदीकरणास मंजुरी मिळाली असून, त्यासाठी ३०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे ...