लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
निसर्गाच्या ऱ्हासामुळे पाणजेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अडचणीत! - Marathi News | Due to the degradation of nature, the construction of the protection wall of Panaje is in difficulty! | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्गाच्या ऱ्हासामुळे पाणजेच्या संरक्षण भिंतीचे बांधकाम अडचणीत!

पर्यावरणवादी संघटनांनी दर्शविला विरोध : जेएनपीटीचे साडेचार कोटी खर्चाचे काम, संघटनांनी विविध मुद्द्यांवर मागितले स्पष्टीकरण ...

गणेशोत्सवासाठी महामार्ग वाहतूक पोलीस सज्ज - Marathi News | Highway traffic police ready for Ganeshotsav | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सवासाठी महामार्ग वाहतूक पोलीस सज्ज

दरवर्षीप्रमाणे यंदाही महामार्गावर पळस्पे ते कोकणच्या तळापर्यंत मोठ्या संख्येने वाहतूक शाखा पोलीस तैनात करण्यात आले आहेत. ...

बाप्पाच्या आगमनानं आनंदाचा होणार ‘श्रीगणेशा' - Marathi News | 'Shriganesha' will be happy with the arrival of Bappa | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाप्पाच्या आगमनानं आनंदाचा होणार ‘श्रीगणेशा'

जिल्ह्यात गणपती बाप्पाचा उत्सव शांततेत पार पडावा यासाठी जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे. ...

मुख्याधिकाऱ्यांचे धमकीवजा आदेश, कोविड चाचणी न केल्यास दंड? - Marathi News | Chief Minister's threatening order, fine if Kovid is not tested? | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मुख्याधिकाऱ्यांचे धमकीवजा आदेश, कोविड चाचणी न केल्यास दंड?

प्रशासकीय पातळीवर सुरू असलेला सावळा-गोंधळ चव्हाट्यावर आल्याने प्रशासनाची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र आहे. ...

महामार्गावर १६ ठिकाणी सीसीटीव्ही, गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज - Marathi News | CCTV at 16 places on the highway, administration ready for Ganeshotsav | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महामार्गावर १६ ठिकाणी सीसीटीव्ही, गणेशोत्सवासाठी प्रशासन सज्ज

या मार्गावर महत्त्वाच्या अशा १६ ठिकाणांवर सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत तर २५ पोलीस अधिकारी व सुमारे २१७ पोलीस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्तही लावण्यात आला आहे. ...

बाप्पाला द्यावा लागणार दारातूनच निरोप, प्रशासनच करणार गणेशमूर्तीचे विसर्जन - Marathi News | Bappa will have to say goodbye through the door, the administration will immerse the idol of Ganesha | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :बाप्पाला द्यावा लागणार दारातूनच निरोप, प्रशासनच करणार गणेशमूर्तीचे विसर्जन

प्रशासनाकडे बाप्पाची मूर्ती सुपुर्द केल्यावर, तेच बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन करणार आहेत. ...

कोविडच्या कामातून कार्यमुक्त करा, माध्यमिक शिक्षकांची मागणी - Marathi News | Dismiss covid's work, demand of secondary teachers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कोविडच्या कामातून कार्यमुक्त करा, माध्यमिक शिक्षकांची मागणी

आता आम्हाला कार्यमुक्त करा, अशी मागणी माध्यमिक शिक्षकांनी महाड उपविभागीय कार्यालय आणि तहसीलदार यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...

कळंबमधील महिलेने केली होती आत्महत्या, चार दिवसांनी सापडला मृतदेह - Marathi News | A woman from Kalamb had committed suicide, her body was found four days later | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कळंबमधील महिलेने केली होती आत्महत्या, चार दिवसांनी सापडला मृतदेह

त्या विवाहित महिलेचा मृतदेह चौथ्या दिवशी सापडला. तिचा बुडून मृत्यू झाल्याचा अंदाज होता. ...

रायगड जिल्हा परिषदेमधील १२ सॅनिटायझर मशीनपैकी चार बंद - Marathi News | Four out of 12 sanitizer machines in Raigad Zilla Parishad closed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रायगड जिल्हा परिषदेमधील १२ सॅनिटायझर मशीनपैकी चार बंद

गंभीर बाब म्हणजे रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा योगिता पारधी यांच्या दालानातील सॅनिटायझर मशीन बंद असल्याचे दिसून आले. ...