लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
गरोदर महिला, मुलांच्या आरोग्याची हेळसांड - Marathi News | Pregnant women, child health care | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गरोदर महिला, मुलांच्या आरोग्याची हेळसांड

नेरळ : कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागात गरोदर महिला आणि मुलांच्या आरोग्य समस्यांकडे आरोग्य विभागाच्या झालेल्या दुर्लक्षामुळे कुपोषण वाढण्याची व ... ...

भुर्दंड ठरणाऱ्या सल्ल्याला नेटकऱ्यांनी घेरले - Marathi News | The netizens surrounded the advice, which turned out to be rude | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :भुर्दंड ठरणाऱ्या सल्ल्याला नेटकऱ्यांनी घेरले

सोशल मीडियावरील कलेक्टर रायगड या अधिकृत फेसबुक पेजवर त्यांच्या या भुर्दंड ठरणाºया सल्ल्याला नेटकºयांकडून चांगलेच ट्रोल केले जात आहे. ...

पेणमध्ये यंदा केवळ १०० कोटींची उलाढाल, निर्यात रोडावली - Marathi News | This year, only Rs 100 crore turnover was recorded in Pen | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेणमध्ये यंदा केवळ १०० कोटींची उलाढाल, निर्यात रोडावली

मात्र यंदा याच कालावधीत जगभरात कोरोना विषाणूने थैमान घालण्यास सुरुवात केली. ...

निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना लवकर मदत मिळाली - सुनील तटकरे - Marathi News | Nature hurricane victims get help early - Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना लवकर मदत मिळाली - सुनील तटकरे

राज्यातील अद्यापर्यंत आलेल्या आपत्तीपैकी सर्वात आगोदर मदत ही कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना मिळाली असल्याचे प्रतिपादन खासदार सुनील तटकरे यांनी केले. ...

जिल्हा प्रशासनाची १०७७ हेल्पलाइन कुचकामी - Marathi News | District administration's 1077 helpline ineffective | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्हा प्रशासनाची १०७७ हेल्पलाइन कुचकामी

जिल्हा प्रशासनाने या हेल्पलाइन बाबतची वस्तुस्थिती जाहीर न केल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. ...

७० टक्के युवक पब्जीच्या आहारी - Marathi News | 70% of the youth are on a pubic diet | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :७० टक्के युवक पब्जीच्या आहारी

लाखो रुपयांच्या बक्षिसांचे आमिष दाखविले जात आहे. त्यामधून ही पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालली असून, ७० टक्के युवावर्ग पब्जी या खेळाच्या आहारी गेला आहे. ...

गणेशोत्सव आला तरी खड्डे जैसे थे - Marathi News | Ganeshotsav was like a pit | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :गणेशोत्सव आला तरी खड्डे जैसे थे

रोडरोलरचा वापर न करता खड्डे न बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न नगरपरिषदेकडून करण्यात आला; परंतु पावसाच्या तडाख्यामुळे या रस्त्यात पुन्हा खड्डेच पडू आले आहेत. ...

खासगी बस लुटणारे पाच जण अटकेत - Marathi News | Five arrested for robbing private bus | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :खासगी बस लुटणारे पाच जण अटकेत

या घटनेतील पाच संशयितांना मेटतळे ग्रामस्थांच्या मदतीने महाबळेश्वर पोलिसांनी जेरबंद केले आहे. ...

एसटीत सोशल डिस्टन्सचा बोजवारा - Marathi News | The burden of social distance in ST | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :एसटीत सोशल डिस्टन्सचा बोजवारा

ही बाब अतिशय गंभीर असूनही म्हसळा तालुका प्रशासन व एसटी प्रशासन यांनी दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. ...