लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
सुस्त आरोग्य यंत्रणेचा बळी; १०८ रुग्णवाहिका, ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णाने गमावला प्राण - Marathi News | Victims of sluggish health care systems; 108 ambulance, patient lost his life due to lack of oxygen | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सुस्त आरोग्य यंत्रणेचा बळी; १०८ रुग्णवाहिका, ऑक्सिजन उपलब्ध नसल्याने रुग्णाने गमावला प्राण

पाली येथील घटना : केवळ रुग्णवाहिका आणि ऑक्सिजन नसल्याने या रुग्णाचा जीव गेला ...

महाड दुर्घटना: ‘बिल्डरला फासावर लटकवा’ ३९ तासांनी बचावकार्य संपले; १६ जणांचा मृत्यू​​​​​​​ - Marathi News | Mahad Building Collapse tragedy: 'Builder hanged' rescue ends after 39 hours; 16 killed | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाड दुर्घटना: ‘बिल्डरला फासावर लटकवा’ ३९ तासांनी बचावकार्य संपले; १६ जणांचा मृत्यू​​​​​​​

सोमवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ६.३०वा.च्या सुमारास महाडमधील तारिक गार्डन ही केवळ सात वर्षांपूर्वी बांधलेली ४५ सदनिकांची पाच मजली इमारत अक्षरश: पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळली होती. ...

महाडकरांचा विघ्नहर्ता किशोर लोखंडे; सलग २६ तास त्याने चालवली पोकलेन मशीन - Marathi News | Mahad Building Collapse: Kishor Lokhande; He operated the Poklen machine for 26 hours straight | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :महाडकरांचा विघ्नहर्ता किशोर लोखंडे; सलग २६ तास त्याने चालवली पोकलेन मशीन

Mahad Building Collapse: इमारतीचा ढिगारा उपसण्याच्या कामाला दिली गती ...

मोरबे-करंबेळी रस्ता खड्ड्यात - Marathi News | Morbe-Karambeli road in a ditch | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :मोरबे-करंबेळी रस्ता खड्ड्यात

पनवेलच्या ग्रामीण भागातील काही रस्त्यांची अत्यंत वाईट दुर्दशा झाली आहे. पंतप्रधान सडक योजनेंतर्गत उभारण्यात आलेल्या मोरबे ते करंबेळी या रस्त्यांची दुरवस्था झाली आहे ...

Coronavirus: कोरोनाबाधितांचा १० हजारांचा टप्पा पार; पनवेल महापालिका क्षेत्रातील परिस्थिती - Marathi News | Coronavirus crosses 10,000 mark; Situation in Panvel Municipal Corporation area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Coronavirus: कोरोनाबाधितांचा १० हजारांचा टप्पा पार; पनवेल महापालिका क्षेत्रातील परिस्थिती

पनवेल महापलिका क्षेत्रात पनवेल, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे, खारघर, तळोजा या परिसरात मंगळवारपर्यंत १० हजार ५८१ कोरोना संसर्गाची लागण झाली आहे, ...

सूप विक्रीसाठी आलेल्या महिलेचा बटवा लंपास; १९ हजार रुपयांची चोरी - Marathi News | Lampas, the purse of a woman who came to sell soup; Theft of Rs 19,000 | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सूप विक्रीसाठी आलेल्या महिलेचा बटवा लंपास; १९ हजार रुपयांची चोरी

वडखळ पोलिसांनी त्या मुलीची तपासणी केली असता, तिच्याकडे ९१ हजार ६९२ रु पयांची रोकड सापडली. ...

कर्जतमध्ये २,६०८ गौरींचे पूजन; सुवासिनींनी घेतला ओवसा - Marathi News | Worship of 2,608 Gauris in Karjat; Suvasini took Ovasa | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :कर्जतमध्ये २,६०८ गौरींचे पूजन; सुवासिनींनी घेतला ओवसा

फुलांच्या, मूर्तीच्या गौरींची प्रतिष्ठापना ...

Mahad Building Collapse: आयुष्यभराची पुंजीच गमावली; महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांना अश्रू अनावर - Marathi News | Mahad Building Collapse: Losing a lifetime of capital; brings tears to accident victims | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Mahad Building Collapse: आयुष्यभराची पुंजीच गमावली; महाड इमारत दुर्घटनाग्रस्तांना अश्रू अनावर

घरच उद्ध्वस्त झाल्याने निवाराच हरपला ...

घारापुरी बंदराच्या समुद्रात भरकटलेले ‘ते’ जहाज जेएनपीटीच्या अ‍ॅकरपॉइंटमध्ये - Marathi News | Ship 'Te' stranded at sea in Gharapuri port at JNPT's Ackerpoint | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :घारापुरी बंदराच्या समुद्रात भरकटलेले ‘ते’ जहाज जेएनपीटीच्या अ‍ॅकरपॉइंटमध्ये

जेएनपीटी बंदरातून टॅग ऑफशोअर कंपनीचे टॅगनोया हे मालवाहू जहाज मागील काही दिवसांपासून अ‍ॅकरपॉइंट सोडून घारापुरी बंदराच्या समुद्रातील किनाºयाजवळ भरकटले होते. ...