लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Raigad (Marathi News)

खास आपल्यासाठी
पाणी योजना राबविताना जिल्ह्यात प्रशासनाची दमछाक; तांत्रिक संवर्गातील १०४ पदे रिक्त - Marathi News | The administration is frustrated while implementing the water scheme | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पाणी योजना राबविताना जिल्ह्यात प्रशासनाची दमछाक; तांत्रिक संवर्गातील १०४ पदे रिक्त

तांत्रिक संवर्गातील १०४ पदे रिक्त : टंचाईवर उपाय करताना अडचणी ...

हेटवणे सिंचनातून तीन हजार एकरांवरील भात लागवड पूर्ण - Marathi News | Three thousand acres of paddy cultivation completed by Hetwane Irrigation | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :हेटवणे सिंचनातून तीन हजार एकरांवरील भात लागवड पूर्ण

पेणच्या शेतकऱ्यांना दिलासा: रब्बी हंगामातील लागवडीच्या क्षेत्रात वाढ ...

रुंदीकरण रखडल्याने पर्यटकांना फटका; राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे - Marathi News | Widening delays hit tourists | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :रुंदीकरण रखडल्याने पर्यटकांना फटका; राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे

अलिबाग - वडखळ मार्ग : राज्य, केंद्र सरकारच्या वादाचे भिजत घोंगडे ...

प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठविण्यासाठी मूर्तिकार एकवटले - Marathi News | Sculptors rallied to lift the ban on plaster of Paris | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :प्लास्टर ऑफ पॅरिसवरील बंदी उठविण्यासाठी मूर्तिकार एकवटले

गणेशमूर्ती प्रतिष्ठान संघटनेची वज्रमूठ : राष्ट्रीय हरित लवादाकडे​ दावा दाखल ...

संकटकाळी हेल्पलाइनची मदत; रेल्वे प्रवाशांना दिलासा - Marathi News | Emergency helpline assistance; Consolation to railway passengers | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :संकटकाळी हेल्पलाइनची मदत; रेल्वे प्रवाशांना दिलासा

रेल्वे प्रवाशांना दिलासा : गुन्ह्यांमध्येही काहीशी घट ...

अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त - Marathi News | Untimely hit fishermen, boats reach shore; Suffering from climate change | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :अवकाळीचा मच्छीमारांना फटका, होड्यांनी गाठला किनारा; वातावरणात बदल होत असल्याने त्रस्त

Raigad : होड्या किनाऱ्याला लागल्यामुळे मासळी मार्केटमध्ये अत्यंत अल्प प्रमाणात मासळी उपलब्ध झाली होती. त्यामुळे मासळीचा भाव वधारला होता. अवकाळी पाऊस मुरुड तालुक्यातील काही भागात पडला असून दिवसभर ढगाळ वातावरण होते. ...

सुनेने केला सासूचा खून, कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना - Marathi News | Mother-in-law killed by daughter-in-low | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सुनेने केला सासूचा खून, कर्जत तालुक्यातील बेकरे गावातील घटना

Crime News : सासू झोपेत असल्याचा फायदा घेत सुनेने घरातील वरवंटा सासूच्या डोक्यात घालून सासूला जीवे मारले. बेकरे गावात राहणाऱ्या तारामती कराळे ह्या पहाटे झोपेत होत्या, तर पती पांडुरंग कराळे लवकर उठून गावात गणपती उत्सव असल्याने घराबाहेर पडले होते. ...

धनगरवाडीतील चिमुकल्यांचा लेणी संवर्धनासाठी पुढाकार, स्वच्छता मोहिमेतून घेतली प्राचीन नेणवली लेण्यांची माहिती - Marathi News | students of Dhangarwadi Initiatives for conservation of caves , information about ancient Nenavali caves taken from the cleaning campaign | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :धनगरवाडीतील चिमुकल्यांचा लेणी संवर्धनासाठी पुढाकार, स्वच्छता मोहिमेतून घेतली प्राचीन नेणवली लेण्यांची माहिती

students of Dhangarwadi : महाराष्ट्रातील अतिविशाल सभागृहांमध्ये याचा समावेश होतो. हे सभागृह २१ मीटर बाय १६ मीटर एवढे विशाल आयताकृती आहे. भिंतीत एकूण १७ खोल्या खोदलेल्या आहेत.  ...

पनवेलमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड, आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आदेश - Marathi News | A fine of Rs 500 for not wearing a mask in Panvel, order of Commissioner Sudhakar Deshmukh | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :पनवेलमध्ये मास्क न घातल्यास ५०० रुपये दंड, आयुक्त सुधाकर देशमुख यांचे आदेश

CoronaVirus : गृह विलगीकरणात असताना बाहेर फिरल्याचे निदर्शनास आल्यास त्याच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.  ...