दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार! पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल! कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन? "दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक सूर्य कोपला, महाराष्ट्र तापला! पारा ४५ अंशांच्या पार; 'या' तारखेला राज्यात पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज हाफिज सईदकडून कॉलेज तरुणींची दहशतवादासाठी भरती, १८ तारखेला कॉलेजमध्येच कॅम्प भरवलेला... "सोनम माझ्या समोर आली, तर मी तिला मारून टाकेन"; सुनेला जामीन, ढसाढसा रडली राजाची आई भारताने अमेरिकेकडून तेलखरेदी निम्म्यावर आणली! सौदी,युएईने नवा मार्ग शोधला, या ठिकाणांहून भारताची जहाजे भरतायत... "३० तारखेला निघून जाईन, मग म्हणू नका बाबा पळून गेला"; बागेश्वर बाबा धीरेंद्र शास्त्रींचे श्याम मानव यांना थेट आव्हान, नागपुरात 'युद्ध' पेटले! बँक ऑफ बडोदा प्रोबेशनरी ऑफिसरला किती पगार मिळतो? सोशल मीडियावर सॅलरी स्लिप व्हायरल; भत्त्यांची यादी पाहून व्हाल थक्क! "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप ममतादीदींचा 'दक्षिण गड' भाजप उद्ध्वस्त करणार का? आज मतदान, दुसऱ्या टप्प्यातील १४२ जागांसाठी लढत Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज कोलकाता - पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील १५२ जागांसाठी मतदानाला सुरुवात
लोकमत न्युज नेटवर्क पनवेल : सिडको नोडल ऑफिसचे संरचनात्मक दुरूस्ती केलेल्या कामाचे बिलमंजुरी करीता आवश्यक असलेल्या इंन्टरनल क्वॉलीटी ऑडीट ... ...
प्रशासनतर्फे सरकारी संयुक्त जमीन मोजणीसाठी शेतकऱ्यांना नोटीस काढण्यात आलेल्या आहेत. या सक्तीच्या संयुक्त मोजणीस शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. ...
दादा भुसे याचे उद्धव ठाकरे यांना आव्हान ...
पनवेलच्या बंदर रोड येथून असीम अधिकारी याला एनआयएच्या पथकाने ताब्यात घेतले आहे. तो पीएफआय या संस्थेशी जोडला गेलेला आहे. मात्र कोणत्या कारणातून त्याला ताब्यात घेतले याचा उलगडा झालेला नाही. ...
शिंदे गटाच्या रायगड जिल्हा कार्यकारिणी बैठकिमध्ये दहा हजारहून अधिक कार्यकर्ते हे ५ ऑक्टोंबर रोजी मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्याला हजेरी लावणार असल्याचा निर्धार केला आहे. ...
शिवसेना पक्ष प्रमुख हे आपल्या भाषणात शिवसेना सोडून गेलेल्या आमदारावर गद्दार, तसेच बाप पळविल्याची टीका करीत आहेत. याबाबत दादा भुसे यांनी समाचार घेऊन त्याच्या बोलण्याला उत्तर दिले आहे. ...
१४ ऑक्टोबर २०२० अन्वये जिल्हा परिषदेचे वार्षिक लेखे ZPFMS या ऑनलाईन प्रणालीमधून करणे अनिवार्य केले आहे. ...
केंद्र, राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी ...
उरण तालुक्यातील दास्तान फाटा ते दिघोडे येथील वेश्वी ( दादरपाडा) बस स्टॉप जवळील एमआयडीसीच्या पाईप लाईनला अज्ञात ट्रेलर वाहनाने धडक दिल्याची घटना घडली होती. ...
शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेचे जोडे मारो आंदोलन ...