Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी "नराधमाला भरचौकात फाशी दिली पाहिजे, पण...";मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
दोन दिवसापूर्वी जाहीर झाला. १४ जून रोजी होणाऱ्या या निवडणुकीसाठी कमी अवधी मिळत असल्यामुळे प्रशासनासह राजकीय पक्षांचीही धावपळ सुरू झाली आहे. ...
कुळगाव-बदलापूर पालिकेत यंदा प्रथमच शिवसेनेने स्वबळावर सत्ता स्थापन करत बदलापुरात सेनेची ताकद वाढवली आहे. ...
अंबरनाथ येथील डिजी केमिकल प्लान्टला सोमवारी संध्याकाळी भीषण आग लागली. ...
राज्य शासनाने त्या २७ गावांना महापालिकेत घेण्याचा जो निर्णय घेतला आहे, तो स्वागतार्ह आहे. आता त्या दुर्लक्षित गावांमधील कल्याण पूर्व परिसरातील गावांचा विकास झपाट्याने होईल. ...
कडवा गल्ली येथील होलसेल धान्य मार्केट परिसरातील रस्त्याचे सिमेंट कॉंक्रिटीकरण करण्याआधी रस्त्याखाली असलेल्या भुयारी नाल्यांची सफाई चांगल्या पद्धतीने करा, ...
तरुण पिढीला वाचनाची आवड निर्माण व्हावी, त्याचबरोबर सर्वांच्या ज्ञानात भर पडावी याकरिता खांदा वसाहतीत जवळपास शंभर सुशिक्षित व्यक्ती एकत्र आल्या आहेत. ...
जेएनपीटीने प्रकल्पग्रस्तांच्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मागण्यांना हरताळ फासून चौथ्या बंदराचे कामकाज सुरू केले आहे. ...
मान्सून अंदमान-निकोबार द्विपसमूह ओलांडून बंगालच्या उपसागरापर्यंत आल्याची शुभवार्ता वेधशाळेने दिल्याने शेतकरी शेताकडे धाव घेऊ लागलाय. ...
वाकोला गोळीबार प्रकरणानंतर मुंबई पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक स्थितीची तपासणी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांच्या मदतीने ...
गुन्हे शाखेच्या युनिट एकने तीन लाख रुपये किमतीच्या बनावट सीडी जप्त केल्या आहेत. तुर्भे जनता मार्केट येथे छापा टाकून केलेल्या कारवाईत एकाला अटक करण्यात आली आहे. ...