राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचे कार्यकर्त्यांना आदेश Delhi Vivek Vihar Fire : Video - दिल्लीत भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार नागपूर जिल्ह्यातील धामणगाव येथे भीषण आग, अनेक घरे जळून खाक; अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी दाखल पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर... राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल '४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर... जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते... Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ... मॉडेल्स दुबईला जाऊन येतात, मुंबईत अलिशान फ्लॅट, कार घेतात; तिकडे काय चालते? मोठा दावा... सोलापूर : काैटुंबिक वादातून दिराने भावजय व दोन पुतण्यांचा केला खून; साेलापूर शहराजवळील घटना पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार पुणे - राज्याचा बारावीचा निकाल ८९.७९ टक्के, यंदाही मुलींचीच बाजी, ९३.१५ टक्के मुली उत्तीर्ण, तर मुले ८६.८० टक्के उत्तीर्ण ‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी महापालिकेने बेस्ट उपक्रमाला मदतीचा हात दिला आहे़ परंतु या निधीचा उपयोग बेस्ट कोणत्या प्रकारे करीत आहे, ...
सीएसटी स्थानकात मध्य रेल्वेकडून वायफाय सेवा उपलब्ध केली जाणार असतानाच आता पश्चिम रेल्वेकडूनही आपल्या स्थानकांवर ही सेवा देण्याचा निर्णय झाला आहे. ...
अंधश्रद्धेतून भुताने झपाटले असल्याचे सांगून रखरखत्या उन्हात एका तरुणाला साखळीने झाडाला बांधून ठेवण्यात आल्याची घटना धारावीत सोमवारी घडली. ...
वाढत्या तणावाने रविवारी रात्री आणखी एका पोलिसाचा बळी घेतला. गोरेगाव वाहतूक विभागाचे प्रभारी पोलीस निरीक्षक भारत कुंभारे यांचे राहत्या घरी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ...
अरुंद गल्ल्या, गजबजलेले रस्ते आणि खेटून उभ्या असलेल्या इमारतींमुळे भुलेश्वर, काळबादेवी हा विभाग धोकादायक ठरू लागला आहे़ ...
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांची सुरक्षा लक्षात घेता त्यांच्यासाठी महागडी अशी संपूर्ण बुलेटप्रुफ आणि सोयिसुविधांनी सज्ज असलेली कोट्यवधींची बीएमडब्ल्यू ताफ्यात आणण्यात आली. ...
आयसीएसई दहावी आणि आयसीएस बारावी बोर्डाचा निकाल सोमवारी जाहीर झाला. देशात एकूण तीन विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला ...
महापालिका हद्दीतील बेकायदा बांधकामांवर कारवाई कोणी करायची, यावरून महापालिका आणि सिडकोत जुंपली आहे. ...
विशेष समित्या आणि स्वीकृत सदस्य पदांच्या निवडीपाठोपाठ आता मागील वर्षभर रखडलेल्या ठाणे परिवहन समिती सदस्यांच्या निवडीचाही मार्ग मोकळा झाला आहे. ...
मुंबई शहरात डीटीएच ग्राहकांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून, गेल्या दोन वर्षांत सुमारे ४० हजार ग्राहकांची वाढ झाली आहे. ...