लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
पुणे महापालिकेकडून १६ बड्या खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ‘नियंत्रित’ - Marathi News | Pune Municipal Corporation 'controls' 80 per cent beds of 16 big private hospitals | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे महापालिकेकडून १६ बड्या खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ‘नियंत्रित’

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चाललेली असल्यामुळे भविष्यात आयसीयू आणि व्हेंटिलेटर्सची भासणार आवश्यकता ...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या फेसबुक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | Pornographic videos on NCP MLA's Facebook group; Filed a case at Shikrapur police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराच्या फेसबुक ग्रुपवर अश्लील व्हिडीओ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

फेसबुक ग्रुपवर दोन युवकांनी अश्लील व्हिडीओ पोस्ट करून कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या.. ...

आरटीओतील प्रत्येक काम आता ‘अपॉईंटमेंट’ वर; शुक्रवारपासून कामकाज पूर्ववत होणार - Marathi News | Every work in the RTO is now on ‘appointment’; Work will start regular from Friday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आरटीओतील प्रत्येक काम आता ‘अपॉईंटमेंट’ वर; शुक्रवारपासून कामकाज पूर्ववत होणार

प्रादेशिक परिवहन कार्यालयातील नियमित कामकाज लॉकडाऊनमुळे मागील अडीच महिन्यांपासून बंद होते. ...

'एमपीएससी' तर्फे परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, येत्या १३ सप्टेंबरला होणार परीक्षा - Marathi News | Revised schedule of State Service Examinations announced, Examinations to be held on 13th September | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'एमपीएससी' तर्फे परीक्षांचे सुधारित वेळापत्रक जाहीर, येत्या १३ सप्टेंबरला होणार परीक्षा

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन एप्रिल - मे आयोजित होणाऱ्या राज्यसेवेच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.. ...

राजगुरुनगर येथे वकिलाची भीमानदीत उडी मारून आत्महत्या; कारण उद्याप अस्पष्ट  - Marathi News | Advocate committed suicide by jumping into Bhima river at Rajgurunagar; The reason is still unclear | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर येथे वकिलाची भीमानदीत उडी मारून आत्महत्या; कारण उद्याप अस्पष्ट 

राजगुरूनगर येथील जिल्हा न्यायालयात चंद्रशेखर हे वकील म्हणून कार्यरत होते.. ...

Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत ४४२ नवीन रुग्णांची भर; कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६८५ वर - Marathi News | Corona virus : Addition of 442 new patients in one day in Pune district; The number of corona victims is 12 thousand 685 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona virus : पुणे जिल्ह्यात एका दिवसांत ४४२ नवीन रुग्णांची भर; कोरोनाबाधितांची संख्या १२ हजार ६८५ वर

गेल्या काही दिवसांत कोरोना पॉझिटीव्ह रूग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. ही जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा ठरू शकते. ...

लॉकडाऊनचा दक्षिण पुण्याला असाही फटका; 'स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रां'ची उभारणी रेंगाळली - Marathi News | Lockdown hits South Pune; automatic Rain gauge stations development work stopped | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लॉकडाऊनचा दक्षिण पुण्याला असाही फटका; 'स्वयंचलित पर्जन्य मापक केंद्रां'ची उभारणी रेंगाळली

२५ सप्टेंबर २०१९ च्या 'काळरात्री' कात्रज परिसरात थोड्या वेळात प्रचंड पाऊस झाला़. कात्रजपासून सिंहगडपर्यंतच्या परिसरात महापूर आला होता. त्यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागले़ तर मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले.   ...

ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा'  - Marathi News | No pandhapur palkhi palkhi sohla in Nana and Bhavani Peth this year due to corona | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ना टाळ-मृदंगाचा गजर, ना कीर्तनाचा सूर; पालखी विसावणाऱ्या नाना आणि भवानी पेठेत यंदा कोरोनामुळे 'विसावा' 

दरवर्षी पुण्यात मुक्कामी राहणाऱ्या पालखी सोहळ्यात यंदा कोरोनामुळे खंड पडल्याची हुरहूर सर्वांच्याच मनाला लागून राहिली...  ...

‘करेक्ट कार्यक्रम’... चळवळीचं खळं मोकळं करणारी शरद पवारांची ‘बेरीज’ - Marathi News | NCP Chief Sharad Pawar's politics behind new bonding with Raju Shetty | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘करेक्ट कार्यक्रम’... चळवळीचं खळं मोकळं करणारी शरद पवारांची ‘बेरीज’

Sharad Pawar Raju Shetty Meet: ‘कोण म्हणतंय देत नाय, घेतल्याशिवाय राहात नाय,’ असं कारखानदारांच्या छाताडावर नाचत ओरडणारी ऊसपट्ट्यातली पोरं आज गपगुमान आहेत. त्यांना कळेना झालंय की, विधानपरिषदेच्या आमदारकीपायी शेट्टी पवारांच्या दारात का गेले?  ...