लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
हॅलो...हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का? तरुणांच्या फसवणुकीचे 'नवे रॅकेट'  - Marathi News | Hello ... will you give a massage to a high profile woman? New racket of youth online fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :हॅलो...हायप्रोफाईल महिलेचा मसाज करून द्याल का? तरुणांच्या फसवणुकीचे 'नवे रॅकेट' 

पोलिसांच्या सायबर विभागाकडून सावध राहण्याचे आवाहन.. ...

Corona Virus : पुणे शहरात रविवारी २६४ तर पिंपरीत १८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण - Marathi News | Corona Virus : 264 in pune city and 183 new corona infected patients In n Pimpri on Sunday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Corona Virus : पुणे शहरात रविवारी २६४ तर पिंपरीत १८३ नवे कोरोनाबाधित रुग्ण

पुणे शहरातील सक्रिय रुग्णसंख्या २ हजार ६८९ ...

बाप रे ! मुंबई- बंगळुरु महामार्गावर एकापाठोपाठ ६ अपघात; भूमकर पुलावरुन ट्रक खाली कोसळला - Marathi News | Oh My God ! 6 accidents in a row on Mumbai-Bangalore highway; The truck fell off the Bhoomkar bridge | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बाप रे ! मुंबई- बंगळुरु महामार्गावर एकापाठोपाठ ६ अपघात; भूमकर पुलावरुन ट्रक खाली कोसळला

या अपघातांमुळे संपूर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे... ...

पुण्यात तिसरा अपघात; बसने मालवाहू टेम्पोला दिली धडक, १ ठार - Marathi News | Third accident in Pune; Bus hits freight tempo, 1 killed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुण्यात तिसरा अपघात; बसने मालवाहू टेम्पोला दिली धडक, १ ठार

Pune Accident: एकूण नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले असून अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना औंध येथील शासकीय रुग्णालय व देहुरोड एका खाजगी रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे. ...

SBI Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; SBI मध्ये शेकडो पदांवर भरती - Marathi News | SBI Recruitment 2020: Last day to apply; How to apply in SBI for 480 posts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :SBI Recruitment 2020: अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस; SBI मध्ये शेकडो पदांवर भरती

Government Bank Jobs: बँकेने सर्व विभागातील वेगवेगळ्या जागांवर भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठीची पहिली प्रिलिम्स परीक्षा फेब्रुवारीमध्ये होण्याची शक्यता आहे. याच्या तारखा लवकरच जाहीर करण्य़ात य़ेणार आहेत.  ...

मुंबई -बंगळुरु महामार्गावर अपघातांची मालिका; २ ठार, ३ जखमी - Marathi News | Series of accidents on Mumbai-Bangalore highway; 2 killed, 3 injured in two accidents | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबई -बंगळुरु महामार्गावर अपघातांची मालिका; २ ठार, ३ जखमी

Accident News: नवीन कात्रज बोगदा पार केल्यानंतर पुण्याच्या दिशेने जाताना तीव्र उतार असल्याने सुसाट जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांना ब्रेक लागणे अशक्य होते. ब्रेक फेल झाल्याने या परिसरात वारंवार अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. ...

हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींसोबत बैठक करणारा पोलीस हवालदार निलंबित - Marathi News | Police constable suspended for meeting with main accused in murder case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींसोबत बैठक करणारा पोलीस हवालदार निलंबित

Crime Case :बांधकाम व्यावसायिक राजेश कानबार खून प्रकरण ...

शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंची छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाला भेट - Marathi News | Sambhaji Bhide visits Chhatrapati Sambhaji Maharaj Samadhisthala, Bhima visits Koregaon after 7 years | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिवप्रतिष्ठान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडेंची छत्रपती संभाजी महाराज समाधीस्थळाला भेट

कोरेगाव भिमा (ता. शिरूर)येथे झालेल्या दंगलीनंतर राज्यभर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेचे संस्थापक संभाजी भिडे गुरुजी यांचे नाव प्रत्येक गोष्टीत येत होते. ...

अंधेर नगरी चौपट राजा! ग्रामपंचायतीत एकाच घरातील अनेक उमेदवार; मतदारही गोंधळले - Marathi News | Several candidates from the same household in the Gram Panchayat; Voters were also confused. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अंधेर नगरी चौपट राजा! ग्रामपंचायतीत एकाच घरातील अनेक उमेदवार; मतदारही गोंधळले

या पूर्वीचे निवडणुकीतील प्रतिस्पर्धी या निवडणुकीत एकत्र झाल्याने गटाचे आणि नेतृत्वाचे अस्तित्व कोठेही दिसत नाही असे वास्तव चित्र आज तरी उरुळी कांचन ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान दिसत आहे ...