लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
ललितच्या दोन साथीदारांना अटक; मोक्का न्यायालयाने दहा आरोपींना सोमवारपर्यंत सुनावली पोलिस कोठडी - Marathi News | Lalit Patil two accomplices arrested; The Mokka court remanded the ten accused to police custody till Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ललितच्या दोन साथीदारांना अटक; मोक्का न्यायालयाने दहा आरोपींना सोमवारपर्यंत सुनावली पोलिस कोठडी

नाशिकप्रमाणेच पुण्यातही आरोपींना अमली पदार्थ निर्मितीचा कारखाना उघडायचा होता, अशी माहिती तपासातून समोर येत आहे.  ...

छगन भुजबळ या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या विचारांना विरोध- मनोज जरांगे पाटील - Marathi News | Maratha Reservation: Manoj Jarange Patil criticizes Chhagan Bhujbal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :छगन भुजबळ या व्यक्तीला नव्हे तर त्यांच्या विचारांना विरोध- मनोज जरांगे पाटील

प्रत्येकाला सभा घेण्याचा अधिकार आहे, आम्हाला त्याचे दु:ख नाही. आम्ही आमचे आरक्षण घेतोय, जो तो त्यांच्या हक्कांसाठी लढतोय असं जरांगे यांनी म्हटलं. ...

अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण टोळीतील आरोपींना अटक; पुणे पोलिसांची कारवाई - Marathi News | Drug trafficker Lalit Patil case, accused in the gang arrested; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अमली पदार्थ तस्कर ललित पाटील प्रकरण टोळीतील आरोपींना अटक; पुणे पोलिसांची कारवाई

या दोघांसह या गुन्ह्यात अटक करण्यात आलेले आणि सध्या न्यायालयीन कोठडीत असलेल्या आरोपींना प्रॉडक्शन वॉरंटद्वारे मोक्कानुसार पुन्हा ताब्यात घेण्यात आले. ...

मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील  - Marathi News | OBC reservation for Marathas in final phase, Kunbi records found by lakhs says Manoj Jarange Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांचे ओबीसी आरक्षण अंतिम टप्प्यात, कुणबीच्या नोंदी लाखोंनी सापडल्या - मनोज जरांगे पाटील 

जरांगे पाटील यांची ऐतिहासिक जनसंवाद यात्रा सुरु आहे. ...

"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास - Marathi News | udayanraje cannot say that in life; Manoj Jarange Patil talking about Satara tour | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"राजे जिंदगीत असं म्हणूच शकत नाही"; सातारा दौऱ्यात जरांगे पाटलांना विश्वास

जरांगेच्या सातारा येथील सभेवरून वाद निर्माण झाले आहेत. साताऱ्यातील शिवतीर्थ इथं मनोज जरांगे पाटलांची सभा होणार असल्याचे बोलले जाते. ...

चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर रास्ता रोको; शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मंत्रालयावर मोर्चा - Marathi News | Road stop on Chakan Shikrapur highway If the issue of farmers is not resolved, march on the ministry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण - शिक्रापूर राज्यमार्गावर रास्ता रोको; शेतकऱ्यांचा प्रश्न मिटला नाही तर मंत्रालयावर मोर्चा

'सरकारचे धोरण शेतकऱ्यांचे मरण', 'सरकारची दिवाळी मात्र शेतकऱ्यांचा शिमगा' अशा विविध घोषणा देत शेतकऱ्यांनी शासनाविरोधात आपला रोष व्यक्त केला ...

पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे - Marathi News | Outrageous incident in Pune The wife was forced to eat pieces of the blade due to suspicion of character | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील संतापजनक घटना; चारित्र्याच्या संशयावरुन पत्नीला खायला लावले ब्लेडचे तुकडे

महिलेच्या गळ्यामध्ये गंभीर जखमा झाल्याने वैद्यकीय तपासणीत हा सगळा प्रकार समोर आला ...

मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका - Marathi News | Marathas reservation was attacked by leaders Strong criticism of Manoj Jarange Patal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मराठ्यांच्या आरक्षणाचा नेतेमंडळींनी घात केला; मनोज जरांगे पाटलांची कडाडून टीका

१ डिसेंबरपासून पुन्हा साखळी उपोषण सुरू करा, शांततेत आंदोलन करा ...

दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला; पत्नीने हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारली - Marathi News | Leopard attacks couple on bike The wife hit the leopard face with her bag | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दुचाकीवरून जाणाऱ्या दाम्पत्यावर बिबट्याचा हल्ला; पत्नीने हातातील बॅग बिबट्याच्या तोंडावर मारली

पत्नीने बिबटयाच्या तोंडावर बॅग मारली त्याचवेळी मागून येणाऱ्या स्कॉर्पिओ गाडीची लाईट चमकल्याने तो पळून गेला ...