लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
Pune Rain: वॉशिंग मशीन, फ्रिज, सगळं वाहून गेलं, आता आम्ही काय करायचं; सिंहगड रोडच्या नागरिकांना अश्रू अनावर - Marathi News | Washing machine fridge everything was washed away what should we do now The citizens of Sinhagad Road are in tears | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: वॉशिंग मशीन, फ्रिज, सगळं वाहून गेलं, आता आम्ही काय करायचं; सिंहगड रोडच्या नागरिकांना अश्रू अनावर

आम्ही सगळया वस्तू घरात ठेवून नातेवाइकांकडे गेलो होतो, त्यांनी पाणी सोडायच्या आधी सांगायला पाहिजे होत ...

माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन - Marathi News | Satara Varkari agitation for not giving darshan of Sant Dnyaneshwar Padukas | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींच्या परतीच्या प्रवासात वाद; पादुकांचे दर्शन न दिल्याने वारकऱ्याचे ठिय्या आंदोलन

माऊली माऊलीच्या जयघोषणात व टाळ वाजवत हे वारकरी गेली अर्धा तास बसून आहेत. ...

Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड - Marathi News | Life disrupted in Pimpri Chinchwad and Maval areas shortage in water supply | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Heavy Rain: पिंपरी चिंचवड आणि मावळ परिसरात जनजीवन विस्कळीत; पाणीपुरवठ्यात खंड

धरण आणि नदी क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे नदीच्या पाण्याची गढूळता जास्त प्रमाणात वाढली ...

Pune News: पाऊस वाढल्यास विसर्गात पुन्हा वाढ होणार; पुण्यातील धरणांबाबत प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | If the rainfall increases the discharge will increase again The administration gave important information about dams in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पाऊस वाढल्यास विसर्गात पुन्हा वाढ होणार; पुण्यातील धरणांबाबत प्रशासनाने दिली महत्त्वाची माहिती

पाऊस वाढल्यास विसर्गात वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असं मुळशी धरण प्रमुख बसवराज मुन्नोळी यांनी म्हटलं आहे. ...

"पाणी सोडताना सावध करणे अपेक्षित होतं"; मुरलीधर मोहोळांनी जलसंपदा खात्यावर फोडलं पुराचं खापर - Marathi News | Union Minister of State Muralidhar Mohol has blamed the water resources department for the flood in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"पाणी सोडताना सावध करणे अपेक्षित होतं"; मुरलीधर मोहोळांनी जलसंपदा खात्यावर फोडलं पुराचं खापर

पुण्यातल्या पुराचे खापर केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज्याच्या जलसंपदा खात्यावर फोडलं आहे. ...

पुण्यात पावसाचा कहर; घरांमध्येही शिरले पाणी, पर्यटनस्थळे बंद, चौघे जण दगावले - Marathi News | rains wreak havoc in pune water also entered the house and tourist places closed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात पावसाचा कहर; घरांमध्येही शिरले पाणी, पर्यटनस्थळे बंद, चौघे जण दगावले

सुमारे चार हजारांहून अधिक नागरिकांना स्थलांतरित करण्यात आले. ...

"आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणं आवश्यक", प्रकाश आंबेडकर यांचं आवाहन - Marathi News | Pune: It is necessary to elect 100 OBC MLAs to save reservation, Prakash Ambedkar appeals | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसींचे १०० आमदार निवडून आणणं आवश्यक, आंबेडकरांचं आवाहन

Prakash Ambedkar News: एससी आणि एसटी यांचे आरक्षण संविधानिक झालेले आहे. त्याचप्रमाणे ओबीसी आरक्षण सुद्धा संविधानिक झाले पाहिजे अशी मागणी ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. ...

शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वातावरण चिघळलं; आरक्षण प्रश्नावरून आंबेडकरांचा गंभीर आरोप - Marathi News | Sharad Pawar that statement made the atmosphere angry Serious accusation of prakash Ambedkar on the reservation issue | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवारांच्या 'त्या' वक्तव्यामुळे वातावरण चिघळलं; आरक्षण प्रश्नावरून आंबेडकरांचा गंभीर आरोप

प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करत निशाणा साधला आहे. ...

Pune Rain: पाटील इस्टेटमधील ६०० कचरा वेचकांच्या घरात शिरले पाणी; पुढील २ दिवस सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता - Marathi News | Water seeps into the houses of 600 garbage collectors in Patil Estate Service disruption likely for next 2 days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Rain: पाटील इस्टेटमधील ६०० कचरा वेचकांच्या घरात शिरले पाणी; पुढील २ दिवस सेवेत व्यत्यय येण्याची शक्यता

प्रशासनाच्या सूचनांनुसार कचरा वेचकांचे सुरक्षेच्या कारणास्तव आपत्कालीन पुनर्वसन व स्थलांतर करावे लागण्याची वेळ आली ...