लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Pune (Marathi News)

खास आपल्यासाठी
लोकं मला ‘इंजिनिअर शेळक्या’ म्हणून चिडवायचे! पॅरालाॅम्पिकमध्ये राैप्यपदक जिंकणाऱ्या सचिनची भावना - Marathi News | People used to tease me as engineer goat Sachin Khilare feeling after winning silver medal in Paralympics | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लोकं मला ‘इंजिनिअर शेळक्या’ म्हणून चिडवायचे! पॅरालाॅम्पिकमध्ये राैप्यपदक जिंकणाऱ्या सचिनची भावना

भारताला रौप्यपदक जिंकून दिल्यावर सरकारने मला क्लास वनची पोस्ट दिली, त्यामुळे माझे खेळाचे स्वप्न आणि वडिलांचे मी अधिकारी बनावे हे स्वप्न, दोन्ही पूर्ण झाले ...

विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण  - Marathi News | Explanation of BJP MLA Ashwini Jagtap over joining sharad pawar ncp | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विधानसभेपूर्वी तुतारी हाती घेणार?; चर्चेनंतर भाजप आमदार अश्विनी जगताप यांचं स्पष्टीकरण 

भाजपच्या विद्यमान आमदार अश्विनी जगताप यादेखील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या संपर्कात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे. ...

Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश - Marathi News | Pune Ganeshotsav An Important Message Through Rangavali | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganeshotsav: ‘घातक विळख्यात तरुणाई’ रंगावलीच्या माध्यमातून महत्त्वपूर्ण संदेश

८ वर्षांच्या लहान मुलांपासून ते ८० वर्षांच्या ज्येष्ठांपर्यंत या वयोगटातील रंगावलीकार एकत्र येत मिरवणुकीत अकरा चौकात रांगोळींच्या पायघड्या काढण्यात आल्या ...

भाजपला पुण्यात धक्का; वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारेंचा शरद पवार गटात प्रवेश - Marathi News | BJP shocked in Pune Former Vadgaonsheri MLA Bapusaheb Pathare joins Sharad Pawar group | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भाजपला पुण्यात धक्का; वडगावशेरीचे माजी आमदार बापूसाहेब पठारेंचा शरद पवार गटात प्रवेश

विधानसभा निवडणुकीसाठी बापूसाहेब पठारे इच्छुक असून त्यांची उमेदवारी या प्रवेशानंतर जवळपास निश्चित मानली जात आहे ...

विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या २ तरुणांचा मृत्यू; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता - Marathi News | Death of 2 youths participating in immersion procession Chances of death due to heart attack | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीत सहभागी झालेल्या २ तरुणांचा मृत्यू; हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची शक्यता

एकासाठी डॉक्टरांनी आटोकाट प्रयत्न केले पण दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला, तर दुसरा ससूनला आणण्यापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले ...

तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल - Marathi News | Bachu Kadu absent from third front meeting; Manoj Jarange, Prakash Ambedkar... Look who will be in alliance | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल

सर्किट हाऊसला दुपारी बैठक होणार आहे. आघाडीच नाव काय असाव? आघाडी कशी असेल यावर चर्चा होणार आहे. ...

'आवाज वाढवं डीजे...' आता नको रे बाबा! कर्णकर्कश आवाजाने नागरिकांच्या शरीरावर घातक परिणाम - Marathi News | Raise the sound DJ No more Harmful effects on the body of citizens due to loud noise in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'आवाज वाढवं डीजे...' आता नको रे बाबा! कर्णकर्कश आवाजाने नागरिकांच्या शरीरावर घातक परिणाम

विशेषत: २० ते ३० वयाेगटातील तरुणाईला मळमळ हाेणे, चक्कर येणे, डोके दुखणे, ब्लड प्रेशर वाढणे अशा समस्यांना सामोरे जावे लागले ...

‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा - Marathi News | My fear is gone in the joy of the festival She got relief from her mental disorder in Ganeshotsav of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :‘उत्सवाच्या आनंदात माझी भीती दूर...' पुण्याच्या गणेशोत्सवात 'ती' ला मिळाला मानसिक विकारातून दिलासा

मानसिक विकारावर मात करण्यासाठी स्वीडनवरून आलेल्या तरुणीला पुण्यातील गणेशोत्सवात सहभागी हाेण्याचा सल्ला तिच्या मानसाेपचार तज्ज्ञांनी दिला ...

Pune Ganpati: सलग तिसऱ्या वर्षी विनामहापौर मंडळांना मानपान; श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना - Marathi News | Boards without mayors honored for third year in a row The honor of giving Shrifal to the officers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Ganpati: सलग तिसऱ्या वर्षी विनामहापौर मंडळांना मानपान; श्रीफळ देण्याचा मान अधिकाऱ्यांना

महापालिकेची निवडणूक न झाल्याने मानाचे श्रीफळ देण्यासाठी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवक नाहीत ...