Anjali Damania Met DCM Ajit Pawar: उद्या दुपारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची बैठक होणार असून, त्यानंतर पुढील निर्णय घेऊ, असे आश्वासन अजित पवारांनी दिल्याचे अंजली दमानिया यांनी सांगितले. ...
Shiv Sena Shinde Group Minister Uday Samant News: नाशिक आणि रायगड या जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाबाबत काय निर्णय होतो, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले असल्याचे सांगितले जात आहे. ...
Shiv Sena Thackeray Group MP Sanjay Raut News: मुंबईची परिस्थिती, रचना आणि विषय वेगळे आहेत. मुंबईवर अनेक वर्षांनी शिवसेनेचा पगडा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Shinde Group Minister Pratap Sarnaik News: भविष्यात गाव तिथे एसटी आणि मागेल त्याला बस फेरी! आपण देऊ शकतो, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...
Shiv Sena Shinde Group Gulabrao Patil News: सर्व आमदारांचा एकनाथ शिंदे यांनी मान ठेवला आणि उपमुख्यमंत्रीपद घेतले, असा मोठा खुलासा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांनी केला आहे. ...