लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
“१०दा प्रयत्न पण उद्धव ठाकरे भेट नाही, आदित्य-वरुण सरदेसाईंसाठी हिंदुत्व भूमिका सोडायला...” - Marathi News | kishor tiwari slams thackeray group and claims aaditya varun sardesai won election on muslim votes and 10 times try but no meeting with uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“१०दा प्रयत्न पण उद्धव ठाकरे भेट नाही, आदित्य-वरुण सरदेसाईंसाठी हिंदुत्व भूमिका सोडायला...”

Thackeray Group News: कोणाच्या जाण्याने काही फरक पडत नाही, ही भूमिका आत्मघाती आहे. संजय राऊत फक्त स्वतःचे विचार मांडतात, पक्षाचे नाही. संजय राऊतांनी स्वबळाची भूमिका मांडली आणि पक्षाला गळती लागली, अशी टीका करण्यात आली आहे. ...

“कोकाटे-मुंडे प्रकरणी भ्रष्ट मंत्र्यांचा बचाव, विरोधकांना वेगळा न्याय का?”; काँग्रेसचा सवाल - Marathi News | congress harshvardhan sapkal criticized mahayuti govt and said corrupt ministers are being defended and why are the opposition given different justice | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“कोकाटे-मुंडे प्रकरणी भ्रष्ट मंत्र्यांचा बचाव, विरोधकांना वेगळा न्याय का?”; काँग्रेसचा सवाल

Congress Harshvardhan Sapkal News: शिवरायांचे मावळे आणि संघ स्वयंसेवकांची तुलनाच होऊ शकत नाही, असे सांगत काँग्रेस नेत्यांनी गोविंददेवगिरी महाराजांच्या विधानावर टीका केली. ...

उदय सामंत-राज ठाकरे भेट, भाजपा नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते सर्वांचे मित्र...” - Marathi News | bjp chandrashekhar bawankule reaction on shiv sena shinde group minister uday samant met mns chief raj thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदय सामंत-राज ठाकरे भेट, भाजपा नेत्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “ते सर्वांचे मित्र...”

BJP Chandrashekhar Bawankule News: उदय सामंत यांनी शिवतीर्थावर जाऊन राज ठाकरे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे. ...

"ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच, तिथे निधी नाही, आताच भाजपात या नाहीतर बसा बोंबलत" - Marathi News | BJP Minister Nitesh Rane warns that funds will not be given to villages where Uddhav Thackeray is in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"ज्या गावात उद्धवसेनेचा सरपंच, तिथे निधी नाही, आताच भाजपात या नाहीतर बसा बोंबलत"

ज्या गावात महायुतीचा सरपंच नाही त्या गावात निधी नाही हे मी यापूर्वी बोललो आणि आता पण सांगतो असं नितेश राणेंनी म्हटलं. ...

शिंदेसेनेचे मंत्री शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीमागचं कारण काय? - Marathi News | Eknath Shinde Shiv Sena minister Uday Samant meets Raj Thackeray at Shivtirth residence; What is the reason for the meeting? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेचे मंत्री शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरेंच्या भेटीला; भेटीमागचं कारण काय?

राज ठाकरे असं व्यक्तिमत्व आहे ज्यांच्यासोबत राजकारणापलीकडे जाऊन गप्पा मारल्या तरी आपल्या ज्ञानात भर पडते असं मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. ...

पोलिस, राजकारण्यांचीही चौकशी करा!: अमित पालेकर - Marathi News | investigate police and politicians too said goa aap leader amit palekar | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पोलिस, राजकारण्यांचीही चौकशी करा!: अमित पालेकर

जुने गोवे पोलिसांकडून चौकशी. ...

दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार - Marathi News | i do not want to go to delhi said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :दिल्लीत जाण्याची इच्छा नाही!; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे उद्‌गार

गोव्याचा अजूनही बराच विकास करण्याचे काम बाकी ...

ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच - मंत्री उदय सामंत - Marathi News | Third phase of Operation Tiger coming soon says Minister Uday Samant | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :ऑपरेशन टायगरचा तिसरा टप्पा लवकरच - मंत्री उदय सामंत

रत्नागिरी : ऑपरेशन टायगर मोहिमेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे. या मोहिमेच्या दोन टप्प्यांत रत्नागिरीत अनेक नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ... ...

२१ दशलक्ष डॉलर्सची ती मदत भारतासाठी नव्हती? बांगलादेशात...; डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांवर मोठा खुलासा - Marathi News | The aid of 21 million dollars was not for India, but for Bangladesh...; Big revelation on Donald Trump's allegations | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :२१ दशलक्ष डॉलर्सची ती मदत भारतासाठी नव्हती? बांगलादेशात...; डोनाल्ड ट्रम्प यांच्या आरोपांवर मोठा खुलासा

बायडेन यांच्या कार्यकाळात भारतात मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून दिला गेलेला सुमारे १८२ कोटी रुपयांचा निधी ‘कुणी दुसरेच निवडून यावेत’ म्हणून दिला जात होता का, असा संशय व्यक्त केला होता. आता या रकमेबाबत वेगळाच खुलासा समोर येत आहे.  ...