माझ्या हिंदुत्वाची व्याख्या तरी आहे पण भाजपाच्या हिंदुत्वाची व्याखा काय हे तरी त्यांनी सांगावे असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि शिंदेसेनेला लगावला. ...
Union Minister Ramdas Athawale News: राज ठाकरेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटायला आले पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी सारखे जाणे काही योग्य नाही, असे मित्रपक्षातील नेत्यांनी म्हटले आहे. ...
नेत्यांना संपर्कच नको असेल तर आपण तिथे नकोसे झालोय हे समजावं. २ मर्सिडिज गाड्या मिळाल्यावर एक पद असं होते असा आरोप नाव न घेता त्यांनी उद्धव ठाकरेंवर केला. ...
अधिवेशन किमान पंधरा दिवसांचे असायला हवे. आता बजेट अधिवेशनदेखील केवळ तीन दिवसांचे बोलविण्यात आले आहे. विरोधात केवळ सात आमदार आहेत. पण त्या सात आमदारांनादेखील सामोरे जाण्याचे धाडस सरकार दाखवत नाही, असा अर्थ लोक काढतील. ...
नागपूर जिल्ह्यातील सावनेरचे आमदार सुनील केदार यांना जिल्हा बँक घोटाळ्यात कैदेची शिक्षा सुनावली गेल्यानंतर त्यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्यात आले होते. ...
Shiv Sena Shinde Group Pratap Sarnaik News: महाराष्ट्रातील शिवसैनिक हातात बांगड्या घालून बसलेला नाही. यापुढे कर्नाटकात बस सोडायच्या की नाही यासंदर्भात विचार केला जाईल, असे प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे. ...