लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
‘मोदी म्हणाले, हरिभाऊ कुणालाही काही सांगू नका’; मराठवाड्याला दुसऱ्यांदा राज्यपालपदाची संधी - Marathi News | pm modi said to haribhau bagde that do not tell anything to anyone marathwada gets second chance for governorship | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मोदी म्हणाले, हरिभाऊ कुणालाही काही सांगू नका’; मराठवाड्याला दुसऱ्यांदा राज्यपालपदाची संधी

राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाल्यानंतर हरिभाऊ बागडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दोन दिवसांतील घडामोडींचे आश्चर्यकारक अनुभव सांगितले.  ...

अजित पवार हे तर नटसम्राट: संजय राऊत, अमित शाह भेटीवरून केली टीका - Marathi News | sanjay raut criticized ncp dcm ajit pawar over amit shah meet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवार हे तर नटसम्राट: संजय राऊत, अमित शाह भेटीवरून केली टीका

अजित पवार यांच्या वेषांतर नाट्यावर संजय राऊत यांनी टीका केली आहे.    ...

युतीधर्म पाळा, अन्यथा श्रीवर्धनला उमेदवार देऊ; आमदार थोरवे यांनी दिला तटकरेंना इशारा - Marathi News | follow yuti dharma otherwise give candidate to shrivardhan mla mahendra thorve warned to sunil tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :युतीधर्म पाळा, अन्यथा श्रीवर्धनला उमेदवार देऊ; आमदार थोरवे यांनी दिला तटकरेंना इशारा

लोकसभा निवडणुकीत रायगडच्या जागेवरून शेवटपर्यंत वाद होता. तटकरे यांनी मीच उमेदवार, असे अगोदरच जाहीर केल्याने मित्रपक्ष नाराज होते.  ...

हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती - Marathi News | harbor railway to be extended to borivali information from union minister piyush goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हार्बर रेल्वेचा विस्तार बोरिवलीपर्यंत करणार; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची माहिती

आगामी काळात उत्तर मुंबईला उत्तम मुंबई कशी करणार, याची सविस्तर माहिती गोयल यांनी दिली. ...

एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता - Marathi News | try to build a united nation sharad pawar expressed concern about social unrest in maharashtra | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :एकसंघ राष्ट्र निर्माणासाठी प्रयत्न करा! राज्यातील सामाजिक अशांततेबद्दल शरद पवारांना चिंता

मणिपूरमध्ये सामाजिक अशांतता झाल्यानंतर पंतप्रधानांना तिकडे चक्कर टाकावी, लोकांना दिलासा द्यावा असे कधी वाटले नाही. आजूबाजूच्या राज्यांतही हे घडले. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात काही घडेल की काय, अशी चिंता वाटते. ...

सुनील केदार यांना दीडशे कोटींच्या वसुलीची नोटीस; प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | notice for recovery of 150 crore to sunil kedar | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सुनील केदार यांना दीडशे कोटींच्या वसुलीची नोटीस; प्रक्रियेला सुरुवात

सर्वोच्च न्यायालयाने केदार यांच्या दोषसिद्धीला स्थगिती दिली नाही. ...

शरद पवार आगीत तेल ओतत आहेत; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप - Marathi News | sharad pawar is adding fuel to the fire allegation of prakash ambedkar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शरद पवार आगीत तेल ओतत आहेत; प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

राज्यात दंगली घडवण्याचा पवारांचा प्रयत्न आहे का, असा सवाल प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. ...

सत्ताधारी अन् विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, पश्चात्ताप होईल; मनोज जरांगे यांचा इशारा - Marathi News | govt and the opposition should not play with the life of the society they will be regrets warning of manoj jarange | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सत्ताधारी अन् विरोधकांनी समाजाच्या जिवाशी खेळू नये, पश्चात्ताप होईल; मनोज जरांगे यांचा इशारा

२९ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील आंदोलनाचा प्लॅन आणि उमेदवार उभे करायचे अथवा पाडायचे याचा निर्णय घेणार असल्याचे मनोज जरांगे यांनी सांगितले. ...

आधी आमदार बनले मग राजकारणाला रामराम करत न्यायव्यवस्थेत परतले अन् न्यायाधीश झाले - Marathi News | Ferdino Rebello Journey: First became an MLA, then left politics and returned to the judiciary and became a judge | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :आधी आमदार बनले मग राजकारणाला रामराम करत न्यायव्यवस्थेत परतले अन् न्यायाधीश झाले

नुकतेच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली. निकम यांनी भाजपाकडून लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र असे अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी राजकारणातून न्यायव्यवस्थेत पुन्हा एन्ट्री घेतली.  ...