लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Politics (Marathi News)

खास आपल्यासाठी
डोंगर फोडीविरोधात आता 'एक खिडकी योजना' आणणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत - Marathi News | will now bring one window scheme against hill breaking said cm pramod sawant | Latest goa News at Lokmat.com

गोवा :डोंगर फोडीविरोधात आता 'एक खिडकी योजना' आणणार: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

याला सर्वच आमदारांनी पाठिंबा दिला. ...

काणकोणच्या दुःखावर फुंकर घालणार: विश्वजित राणे - Marathi News | will blow on canacona grief said vishwajit rane | Latest goa News at Lokmat.com

गोवा :काणकोणच्या दुःखावर फुंकर घालणार: विश्वजित राणे

मूत्रपिंड विकार होण्याची कारणे शोधण्यासाठी एजन्सी नियुक्त करू ...

पंतप्रधानांच्या योजनांनी विकासाला गती: खासदार सदानंद शेट तानावडे  - Marathi News | pm schemes speed up development said mp sadanand shet tanavade | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पंतप्रधानांच्या योजनांनी विकासाला गती: खासदार सदानंद शेट तानावडे 

राज्यसभेत कोंकणीत भाषण ...

...तर स्वप्नीलने ब्राँझ नाही, सुवर्णपदक मिळविले असते; अंबादास दानवेंचा मोठा दावा - Marathi News | ...then Swapneel would have won a gold medal, not a bronze; Big claim of Ambadas Demons | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर स्वप्नीलने ब्राँझ नाही, सुवर्णपदक मिळविले असते; अंबादास दानवेंचा मोठा दावा

अब्दुल सत्तार आज छ. संभाजीनगरमध्ये लाडकी बहीण योजनेला सुरुवात करत आहेत. याचे आश्चर्य वाटतेय. - अंबादास दानवे ...

...तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार चांगलेच संतापले - Marathi News | Ajit Pawar criticized Sanjay Raut, Supriya Sule on the charge of traveling in disguise | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर मी राजकारण सोडून देईन; विरोधकांच्या आरोपांवर अजित पवार चांगलेच संतापले

अजित पवार यांनी वेशांतर करून नाव बदलून राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात आणली आहे. यावरून अमित शाह, भाजपा आणि अजित पवारांवर विरोधकांकडून आरोप होत आहे त्यावर अजित पवारांनी पहिल्यांदा सडेतोड स्पष्टीकरण दिलं.  ...

पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला - Marathi News | We have learned from Sharad Pawar to break the party and break the house - NCP Ajit Pawar group leader Dharamrao Atram | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पक्षफोडी, घर फोडणे हे शरद पवारांकडूनच आम्ही शिकलोय; NCP अजितदादा गटाच्या नेत्याचा टोला

येत्या विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. त्यात महायुतीतून विदर्भातील २० जागा लढवण्याची अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं तयारी सुरु केली आहे.  ...

अटकेच्या भीतीने पूजा खेडकर दुबईला पसार? दिल्लीत कोणत्या नेत्याच्या घरी लपलेली... - Marathi News | pooja khedkar spread to dubai for fear of arrest after delhi session court rejects anticipatory bail plea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अटकेच्या भीतीने पूजा खेडकर दुबईला पसार? दिल्लीत कोणत्या नेत्याच्या घरी लपलेली...

सूत्रांच्या माहितीनुसार, पूजा खेडकर दिल्लीतच एका मोठ्या नेत्याच्या घरी मुक्कामी होती. अटकपूर्व जामीन फेटाळला जाईल, याची कुणकुण लागताच ती दुबईला पसार झाल्याचे कळते. ...

Uddhav Thackeray - एकतर तू राहशील नाहीतर... मग कोण राहील? वैयक्तिक राजकीय वैमनस्य कोणती पातळी गाठेल? - Marathi News | uddhav thackeray challenge devendra fadnavis and what level will personal political antagonism reach | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :Uddhav Thackeray - एकतर तू राहशील नाहीतर... मग कोण राहील? वैयक्तिक राजकीय वैमनस्य कोणती पातळी गाठेल?

Uddhav Thackeray challenge Devendra Fadnavis - नेत्यांमध्ये विरोधाऐवजी वैर दिसते, त्याचे पडसाद खालपर्यंत उमटतात. नेते दुष्मनी विसरतात, कार्यकर्त्यांमध्ये एकमेकांची डोकी फोडण्यापर्यंत मजल जाते. ...

चक्रव्युहाच्या भाषणानंतर ईडीच्या कारवाईची तयारी; राहुल गांधींचा खळबळजनक दावा - Marathi News | Preparation of ED action after Chakravyu's speech; Rahul Gandhi's sensational claim | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्रव्युहाच्या भाषणानंतर ईडीच्या कारवाईची तयारी; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi ED News: संसदेत दिलेल्या चक्रव्यूह भाषणानंतर ईडी आपल्यावर छापा टाकण्याची तयारी करत असून ईडीतील काही लोकांनी आपल्याला ही माहिती दिल्याचा गौप्यस्फोट केला आहे. ...